ठाकरेंनी एक जागा जिंकून दाखवावी, पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडूण आणावं; भाजपचं खुल चॅलेंज

thackeray and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिंदे गट (शिवसेना) आणि अजित पवार गट (राष्ट्रवादी) भाजप सोबत आल्यामुळे पक्षाची ताकद आणखीन वाढली आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच घासून होणार आहे. अशातच “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एक तरी जागा जिंकून दाखवावी आणि शरद … Read more

दक्षिणेत भाजपला मिळाला नवा मित्र; लोकसभेला होणार फायदा

TMC- BJP Allliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. देशात भाजपप्रणित एनडीए विरुद्ध विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही बाजूनी जागावाटप, निवडणूक प्रचार रणनीती यावर काम केलं जात आहे. त्याच दरम्यान, भाजपासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण भारतात भाजपला एक नवा मित्रपक्ष मिळाला आहे. तामिळनाडू राज्यात … Read more

Ajit Pawar Letter : अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? थेट पत्राद्वारे जनतेला दिलं उत्तर

Ajit Pawar Letter

Ajit Pawar Letter : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेऊन भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तास्थापन केली. अजित पवारांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये २ गट पडून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिले. या सर्व घडामोडीनंतर आपण भाजपसोबत हातमिळवणी का केली? … Read more

.. तर एका रात्रीत भाजप पक्ष संपेल; राऊतांनी सांगितलं राजकीय गणित

sanjay raut on bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने विरोधी बाकावरील अनेक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. महाराष्ट्रातही राजकीय वार पाहून अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये जाणे पसंत केलं. त्यातच आता आपआपल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपात घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष … Read more

एकनाथ शिंदेंसह अजित पवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार? नव्या दाव्याने चर्चांना उधाण

Eknath Shinde , Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नवीन पक्षासाठी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. आज याच चिन्हाचे रायगडावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. आता हेच चिन्ह घेऊन जोमाने शरद पवार यांचा गट निवडणुकीसाठी सज्ज होणार आहे. मात्र या सगळ्यात … Read more

भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rajendra Sukhanad Patni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकीय वर्तुळात आज दोन दुःखद घटना घडल्या आहेत. एकीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे निधन झाले आहे. तर दुसरीकडे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patni) यांचेही दीर्घ आजारामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. राजेंद्र पाटणी यांनी वयाच्या 59 वर्षी मुंबईमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. … Read more

Jayant Patil : अजितदादांपूर्वी जयंत पाटलांना होती उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर; राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी

Jayant Patil Offer

Jayant Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार याना हाताशी धरून सरकार चालवले असले तरी भाजपाची पहिली पसंत अजित पवार नवहे तर शरद पवारांचे एकनिष्ठ समजले जाणारे जयंत पाटील हेच होते. जयंत पाटील यांचे यांचे समर्थक पी. आर. पाटील यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला … Read more

मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन; उर्दूत प्रचार करणार

bjp campaign in masjid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Lok Sabha Election 2024) तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नवनवीन आश्वासने देण्यात येत आहेत. याच पार्शवभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) देशातील मुस्लिम मतदारांना (Muslim Voters) आकर्षित करण्यासाठी मेगा प्लॅन आखला आहे. त्यानुसार भाजप कार्यकर्ते मशिदीत … Read more

भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चांवर जयंत पाटलांचे सडेतोड उत्तर; म्हणाले…

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहिला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या (Sharad Pawar) हातातून राष्ट्रवादी गेली आहे. आता त्यांच्याच गटातील एक दिग्गज नेता देखील शरद पवार गटातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या संपर्कात असून ते … Read more

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत येणार; नव्या दाव्याने खळबळ

Ravi Rana On Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठी उलथापालथ होती कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही भाजपकडून विरोधी पक्षातील अनेक मोठे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश हा त्याचाच एक भाग.. त्यामुळे आणखी कोणकोणते नेते भाजपमध्ये जाणार यावर चर्चा … Read more