महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्रीपदे

Untitled design

नवी दिल्ली |१६ व्या लोकसभेच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील आठ नेत्यांना मंत्रीपदे मिळाली होती. हि सध्या सध्या कमी अधिक होण्याची शक्यता आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून राज्यातील नेत्यांना केंद्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ठ करून घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांची मंत्रीपदे पक्की मानली जात आहेत. कलहीचे भांडे खणखणीत ; माढ्याच्या विजयानंतर मोहिते पाटलाचे शिंदेंना … Read more

कलहीचे भांडे खणखणीत ; माढ्याच्या विजयानंतर मोहिते पाटलाचे शिंदेंना उत्तर

Untitled design

अकलूज प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून भारतीय पक्षाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयनानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी गटनेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी संजय शिंदे यांना चांगलेच उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर संजय शिंदे यांनी मोहिते पाटील घराण्यावर टीका केली होती. मोहिते पाटील … Read more

आईचा आशीर्वाद घेण्यासाठी उद्या मोदी गुजरातला जाणार

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीत भरगोस विजय मिळाल्या नंतर उद्या सकाळी नरेंद्र मोदी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. या संर्दभात नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ट्विटर हॅन्डल वरून घोषणा केली आहे. तर परवा ते स्वतःच्या निर्वाचन मतदारसंघात म्हणजे वाराणसी मतदारसंघात जनतेचे आभार मानण्यासाठी जाणार आहेत. Will be going to Gujarat tomorrow evening, to seek … Read more

विजय साजरा करण्यासाठी जेसीबीने गुलालाची उधळण

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, पुन्हा संजयकाकाच…अशी जोरदार घोषणाबाजी करत विट्यात जेसीबीने गुलालाची मुक्त उधळण करीत विटा शहरासह खानापूर तालुक्यात ठिकठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांचा विजयोत्सव साजरा केला.  यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, डायमंड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शंकरनाना मोहिते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह खासदार पाटील यांचा विजयोत्सव साजरा … Read more

जातीपातीच्या विषारी राजकारणाला जनतेने उधळून लावले

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्यात जातीपातीचे राजकारण उभा करुन जो विषारी प्रयत्न झाला त्याला जनतेने उधळून लावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया खा.संजयकाका पाटील यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर पुढारी एकत्र झाले होते मात्र सामान्य जनता माझ्या बाजुने उभी राहिली. पाणी योजनांचे … Read more

स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे,  सांगली लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेला कौल आम्ही मोठ्या खिलाडू वृत्तीने स्विकारत आहोत. कॉंग्रेसचे चिन्ह मिळण्यात आलेल्या अडचणी, अचानकपणे बॅट चिन्हावर लढवण्याचा घेतलेला निर्णय व तिहेरी लढत यामुळे आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. मतदारसंघात प्रथमच अनेक ठिकाणी जातीय समिकरणाने मतदान झाले त्याचाही फटका बसल्याचे दिसते. देशात व राज्यात सत्ताधार्यांच्या बाजूने असलेली … Read more

हा नेता आहे भाजपच्या भव्य विजयाचा शिल्पकार

Untitled design

नवी दिल्ली |भाजपने या भूतो ना भविष्य असे बहुमत मिळवून ३०० जागांकडे मुसंडी मारली आहे. अशा परिस्थिती मध्ये भाजपच्या विजयाची कारण मीमांसा करण्यामध्ये विरोधी पक्षाचे नेते गर्क झाले आहेत. मात्र भाजपला हा एवढा दिव्य विजय कोणी मिळवून दिला याकडे देखील बारकाव्याने बघितले पाहिजे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे या विजयाचे खरे शिल्पकार असल्याचे मानण्यात येते … Read more

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित ४८ खासदार ; बघा एका क्लिकवर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी भाजपचे विजयी उमेदवार १.उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी २. उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन ३. ईशान्य मुंबई – मनोज कोटक ४. अहमदनगर – सुजय विखे पाटील ५. धुळे – डॉ. सुभाष भामरे ६. नंदुरबार – डॉ. हिना गावीत ७. रावेर – रक्षा खडसे ८. जळगाव – उन्मेष पाटील ९. भिवंडी – कपिल … Read more

भाजपचा गड ढासळला ; चंद्रपुरात कॉंग्रेसचे बाळू धानूरकर विजयी

Untitled design

चंद्रपूर प्रतिनिधी | भाजपचा जिल्हा आणि भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. मात्र भाजपला या ठिकाणी धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर या ठिकाणी पराभूत झाले आहेत. तर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले आमदार बाळू धानुरकर विजयी झाले आहेत. हंसराज अहिर यांना ४ लाख ०५ हजार ९७७ मते मिळाली … Read more

सुशीलकुमार शिंदेची पराभवाकडे वाटचाल

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी| काँग्रेसचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापुरातून सलग दुसऱ्यांदा पराभव होत असल्याचे चित्र सध्या निकालावरून दिसते आहे. सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जयसिध्देश्वर महाराज यांच्यात लढत होत आहे. यात भाजपने बाजी मारल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे. १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग ; शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल … Read more