बेबुसराईमध्ये कन्हय्या कुमारचा होणार पराभव !

Untitled design

पटना ( बिहार ) |संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार मधील बेबुसराई मतदारसंघातून भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार कन्हय्याकुमार यांना भाजपचे गिरीराज सिंह झटका देवू शकतात. सुरुवातीला कन्हय्याच्या विजयाची शक्यता सर्वांनीच पक्की मानली होती. मात्र एक्सिट पोल हाती येताच कन्हय्या कुमारच्या लोकसभेची वाटचाल बिकट असल्याचे जाणवू लागले आहे. काँग्रेसला धक्का! दक्षिणेतील बड्या नेत्याने टाळला शरद पवारांचा … Read more

#Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ एक जागा मिळेल असा अंदाज एका विश्वसनीय एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज जरी वर्तवले गेले असले तरी राज्यात फक्त एकाच जागी कॉंग्रेस निवडणूक जिंकण्याच्या परिस्थिती मध्ये असल्याचे चित्र आहे. नांदेड मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडणूक लढवत आहेत. तेच फक्त सबंध महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे उमेदवार … Read more

धक्कादायक! भाजपला मत दिले म्हणून केला पत्नीचा खून

Untitled design

लखनऊ (उत्तर प्रदेश ) |रागाचे आपण अनेक प्रकार पहिले असतील मात्र हा प्रकार कहर बनून एका जीवावर बेतला. त्याच्या सोबत जीवनासाथी म्हणून आणा भाका वाहिल्या होत्या. त्यानेच तिला यम सदनी पाठवले आहे. उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील तरवनिया या गावी आपल्या पत्नीने भाजपला मत दिले म्हणून तिला फावड्याने ठेचून मारण्याचा प्रकार घडला आहे. रामबचन असे खून करणाऱ्या … Read more

निकालानंतर मोदी नव्हे तर दुसऱ्याच भाजप नेत्याला मिळू शकते पंतप्रधान होण्याची संधी

Untitled design

नागपूर प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात सध्या मोदींना दूर करण्याचे विचार काण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. लोकसभा निकालाच्या दोन दिवस आधी होणारी हि भेट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाते … Read more

४० हजाराच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी होणार ?

Untitled design

बारामती प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची नोंद होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी दिलेले आव्हान हा या मतदारसंघातील चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघाचे मतदान पार पडल्यापासूनच या ठिकाणी उलट सुलट अंदाज वर्तवले जात होते. मात्र … Read more

सुप्रिया सुळेंनी लोकांची दिशाभूल केली :कांचन कुल

Untitled design

बारामती प्रतिनिधी | सुप्रिया सुळे दोन वेळा बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले मात्र त्यांनी लोकांची विकासाच्या नावावर दिशाभूल केली असा खरमरीत टोला कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. त्या बारामतीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता? लोकसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांवर येवून ठेपला आसताना कांचन … Read more

Exit Poll`s : ‘या’ राज्यात भाजपसाठी असणार धक्कादायक निकाल ; मिळणार फक्त २२ जागा

Untitled design

लखनऊ|भाजपला गत निवडणुकीत सर्वाधिक जागा देणारे राज्य उत्तर प्रदेश. या राज्यात या वेळी भाजपची स्थिती पिछाडीवर जात असल्याचे चित्र एक्सिट पोल मधून स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार विद्यमान असताना देखील येथे भाजपला एवढी निर्णायक पिछाडी का मिळते आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशात भाजपला फक्त २२ जागा मिळणार असून गतवेळी या … Read more

विरोधकांची बांधली जातेय मोट तर भाजपने काढली शपथविधीची तारीख

Untitled design

नवी दिल्ली |१७ व्या लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. या मतदानानंतर आज सर्व माध्यमांचे एक्सिट पोल येणार आहेत. त्याआधीच काँग्रेस आणि भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठीची चुरस चांगलीच रंगात आली आहे. भाजपने आपल्या नव्या शपथविधीची तारीख निश्चित केली आहे. तर काँग्रेसने विरोधी दलांच्या नेत्यांसोबत चर्चा करून पंतप्रधान पदासाठी नेता निवडीच्या घडामोडीला वेग आणला आहे. २०१४ … Read more

मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर खेळी : मुंबई पालिकेचे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशींची नियुक्ती

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |शिवसेना भाजप यांच्यात वादाची पहिली ठिणगी म्हणून गणली गेलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपने अद्याप डोक्यात ठेवली आहे. म्हणूनच एक निकटवर्तीयअधिकारी बडतीवर जाताच दुसरा निकटचा अधिकारी भाजपने मुंबई पालीकीचा आयुक्त म्हणून नेमला आहे. अर्थात अजोय महेता यांची मुख्य सचिव पदी निवड होताच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली … Read more

युती अंतर्गत वाद आणि राज फॅक्टरमुळे सेनाभाजपच्या तब्बल १६ जागा धोक्यात

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही दिवसांचा अवधी बाकी असतांना आता निकाला बाबत उलट सुलट अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. सेना भाजपने आपसातील वाद मिटवून दिलजमाई तर करून घेतली मात्र दोघांमध्ये पहिल्या सारखे सख्य काय निर्माण झालेच नाही. याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे येत्या २३ मेला अनेक धक्कादायक निकाल समोर … Read more