माढा : भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची नवीन खेळी

Untitled design

माळशिरस | प्रतिनिधी कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकायचेच असा चंग बांधलेल्या भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने काट शहाचे राजकारण खेळण्यास सुरुवात केले  आहे. माढा मतदारसंघात येणाऱ्या माळशिरस तालुक्यातून १ लाखाचे मताधिक्य भाजपला देण्याच्या तयारीत असणाऱ्या मोहिते पाटलांना शहा देण्यासाठी राष्ट्रवादीने कट्टर भाजप समर्थक सुभाष पाटील यांना आपल्या गळाला लावण्यात यश मिळवले आहे. सुभाष पाटील हे भाजपचे जुने नेते … Read more

Big Breaking | गिरिश महजनांना भाजप जिल्हाध्यक्षाकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी जिल्ह्यातील अमळनेर येथे भाजप मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाला. भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यात शाब्दिक चकमक होवून त्याचे रूपांतर हाणामारी झाली अमळनेर शहरात आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार … Read more

राधाकृष्ण विखे ‘या’ दिवशी करणात नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

अहमदनगर प्रतिनिधी | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजत आहे. येत्या शुक्रवारी (ता. १२ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे सभा होत आहे. या सभेत विखे पाटील भाजपात जाहीर प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सुत्रांकडून समजत … Read more

राजेश विटेकरांचा प्रत्यक्ष गाठीभेटींच्या प्रचारावर भर 

Untitled design

परभणी |प्रतिनिधी  परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश  विटेकर यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला आहे. तर जनता आपल्या पाठीशी असल्याचे म्हणत त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. राजेश विटेकारांनी आज गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉ. मधुसुधन केंद्रे देखील उपस्थित … Read more

पतीला खासदार बनवण्यासाठी ‘या’ खासदाराची पत्नी प्रचाराच्या मैदानात

Untitled design

 सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे   विकासाचा वेग वाढवण्यासाठी सर्वानी संजयकाकांच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज आहे.त्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्क्याने काकांना विजयी करा. असे आवाहन खासदार संजयकाकांच्या पत्नी ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी केले. सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ अभयनगरमध्ये सौ मिनाक्षी माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला मेळाव्यात उपस्थितांसमोर त्या बोलत होत्या.  स्वागत व प्रास्ताविक करताना … Read more

जळगाव : विद्यमान खासदाराचा भाजपला धक्का ; प्रचार न करण्याची घोषणा

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |वाल्मिक जोशी मी विद्यमान खासदार असल्याने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील होतो . माझी उमेदवारी रद्द करून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली . त्यावेळेस पक्षाला पुनर्विचार करण्याचा सल्ला हि मी दिला .मात्र त्यानंतर उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि  माझ्या नावाचा अपप्रचार केला गेला असे ए.टी.पाटील म्हणाले आहेत. सध्या माझे नाव […]

राधाकृष्ण विखे पाटील देखील करणार भाजपमध्ये प्रवेश ?

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून इच्छुक असणारे डॉ. सुजय विखे पाटील शरद पवारांच्या राजकारणा कंटाळून भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांना तिकडे लोकसभेची उमेदवारी देखील दिली गेली.मात्र  मुलानंतर राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार का ? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरेद्र मोदी यांच्या प्रचार सभेवेळी  राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये दाखल … Read more

सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ ; हर्षवर्धन-विजयसिंह यांच्यात भेट

Untitled design

इंदापूर प्रतिनिधी |बारामती लोकसभा मतदारसंघात कमळफुलवण्याचा पक्का इरादा केलेल्या भाजपने हर्षवर्धन पाटील यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. बारामतीच्या पवार घराण्यावर नाराज  असणारे हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला विजयसिंह मोहिते पाटील गेल्यामुळे राजकीय खळबळ माजली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याशी  विजयसिंह मोहिते पाटील  यांचे असणारे जुनेसंबाध वापरण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन … Read more

दुसरा मोदी  तयार होऊ नये याची मी काळजी घेतो आहे : शरद पवार 

Untitled design

बारामती प्रतिनिधी | मी शरद  पवारांचे बोट पकडून राजकारणात  आलो आहे. या पंतप्रधान नरेद्र मोदी  यांच्या विधानाचा शरद पावर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आता मी माझे बोट कोणालाचं धरू देत नाही कारण दुसरा मोदी तयार होऊ नये याची मी काळजी घेतो आहे असे  शरद पवार म्हणाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या  उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या … Read more

धनंजय मुंडे हे तोडपाणीकरणारे नेते :पंकजा मुंडे

Untitled design

जिंतूर |प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसा अंतिम टप्प्यात येवू लागला आहे तसे आरोप प्रत्यारोपाचे रण अधिकच वेगाने तापू लागले आहे. विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे  हे तोडपाणी करणारे नेते आहेत असा घाणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. त्या परभणी  लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घेतल्या गेलेल्या … Read more