भाजप महाराष्ट्रात ‘या’ जागेचा उमेदवार बदलणार?

Untitled design

जळगाव प्रतिनिधी ।वाल्मिक जोशी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असला तरी अजूनही काही ठिकाणी उमेदवार निवडीवरून वाद सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या एका जागेबद्दल पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोन जागांवरच्या उमेदवारांना नाराज नेत्यांनी आव्हान दिले आहे. जळगावमध्ये उमेदवार बदलणार ? जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचे … Read more

रावसाहेब दानवेंच्याबद्दल अद्याप हि शिवसैनिकांच्या मनात विस्तवच

Untitled design

पैठण । प्रतिनिधी पैठण तालुक्यातील शिवसैनिकामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आज दिसून आले. पैठण येथील आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसैनिकांची समजूत काढून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मी रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत करतो आणि नंतर आपण प्रचाराच्या कामाला सुरुवात करू या अटीवर शिवसैनिक … Read more

अखेर गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे   सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. उमेदवारीची घोषणा जयसिंगतात्या शेंडगे व प्रकाश शेंडगे यांनी केली. ते आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. तर खासदार संजयकाका पाटील हे तालुक्यापुरते मर्यादीत नेते आहेत. पाच वर्षाच्या काळात प्रशासकीय बदल्या करून अधिकाऱ्यांना त्रास देणे हा एककलमी कार्यक्रम खासदारांनी … Read more

अच्छे दिनच्या जागी लुच्चे दिन आणणाऱ्यांना हद्दपार करा : राजू शेट्टी

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे लोकसभेच्या निवडणुकीत अच्छे दिन येतील म्हणून भाजपच्या कळपात शिरलो ही घोडचूक झाली. मात्र अच्छे दिन आले नाही तर लुच्चे दिन आले आहेत. मात्र आम्ही हाडाचे शेतकरी आहोत, जसे कमळ फुलवता येते तसे तणनाशक देखील मारायला येते. त्यामुळे या निवडणुकीत हिटलरशाही भाजपला पाडाव करण्यासाठी उठाव करा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते … Read more

अमित शहांच्या विरोधात काँग्रेसकडून हा उमेदवार

Untitled design T.

दिल्ली प्रतिनिधी / काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात गांधीनगर येथील आपल्या उमेदवाराची घोषणा केली. भाजपकडून अमित शहा गुजरात मधील गांधीनगर येथून लोकसभा निववडणूक लढणार आहेत.गुजरातचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. सी. जे. चावडा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. चावडा उत्तर गांधीनगरमधून आमदार आहेत. काँग्रेसचे उमेदवार आणि आमदार सी. जे. चावडा यांनी आपली सरकारी नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश … Read more

सोलापुरातील या नेत्याचा भाजप प्रवेश ठरला

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते कल्याण काळे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. कल्याण काळे सोलापूर आणि माढा या दोनी मतदार संघातील प्रभावी नेते आहेत. त्यामुळे त्यांनी पक्ष बदलल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे विश्वासू म्हणून कल्याण काळे यांना ओळखले जाते. काँग्रेसमध्ये राहून जनतेचे … Read more

या कारणामुळे सुजय विखेंनी मागितली आमदार कर्डिलेंची माफी

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात नगर मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. शिवसेनेचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर त्यांचे जावई राष्ट्रवादीतून लोकसभेला उभे असल्याने काहींनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यापार्श्वभुमीवर आज सुजय विखे यांनी कर्डीले यांच्या घरी जाऊन त्यांची जाहिर माफी मागितली. राहुरीचे शिवसेना आमदार शिवाजी कर्डिले यांचे … Read more

मोदींनी पहिल्याच सभेत घातली सॉफ्ट हिंदुत्वाला फुंकर

Untitled design T.

वर्धा प्रतिनिधी | नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर वर्धा येथे आपली पहिली प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचा मूळ जनाधार म्हणून ओळखला जाणारा हिंदू मतदार भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सॉफ्ट हिंदुत्वाला फुंकर घातली आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या धोरणावर टीका करताना, काँग्रेस कसे हिंदू विरोधी आहे असेही पटवून देण्याचा प्रयत्न … Read more

वर्ध्यातील सभेत मोदींनी साधला पवारांवर निशाणा…

Untitled design T.

वर्धा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर होणाऱ्या सध्या प्रचार सभेत नेतेमंडळी विरोधी पक्षांवर हल्लाबोल चढवत आहेत. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत बोलताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला. यावेल्ली बोलताना मोदी म्हणाले कि, ‘राष्ट्रवादी पक्ष पवार घराण्याच्या अंतर्गत वादाचा बळी ठरत चालला आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणतीही गोष्ट विचार पूर्वक करतात असे बोलले … Read more

मोदींनी हे मराठी वाक्य बोलून भाषणाला सुरवात केली

Untitled design T.

वर्धा प्रतिनिधी | लोकसभा निवडणूतिच्या पार्श्ववभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आजपासून प्रचार सभेला सुरवात केली आहे. वर्धा येथे त्यांची पहिली प्रचार सभा आज असणार होती. या सभेत बोलताना मोदींनी पहिले वाक्य मराठीत बोलून भाषणाला सुरवात केली. ‘महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वर्धा भूमीला मी शाष्टांग दंडवत घालतो’ हे वाक्य भाषणाच्या सुरवातीला मराठीतून … Read more