देशातील उद्योजकांनी सामाजिक भान राखणे आवश्यक – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
मुंबई । सतिश शिंदे देशातील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असताना सामाजिक भान राखून काम करणे आवश्यक असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे व्यक्त केले. द इकॉनॉमिक टाईम्स अवार्ड फॉर एक्सलन्स इन कॉरपोरेट एक्सलन्स या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री निर्मला … Read more