अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते उद्धाटन

Devendra Fadanvis

धुळे | अमित येवले धुळे येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्धाटन झाले. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयालगतच्या मैदानावर हे शिबिर भरवण्यात आले आहे. जिल्ह्यातील नव्हे तर जिल्ह्यालगत असलेले अमळनेर, पारोळा, मालेगांव, सटाणा या तालुक्यातीलही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या संधीचा लाभ होणार आहे. अटल … Read more

दिल्लीत नक्की शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट

Thumbnail

नवी दिल्ली । मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व इतर शासकीय कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या असंतोषामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकी दरम्यान फडणवीस यांची नरेंन्द्र मोदीं समवेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणामुळे राज्य सरकार वर खूप … Read more

मुंबईची खलबत गेली दिल्लीला, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अमित शहा करणार खासदारां सोबत चर्चा

Thumbnail

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात रान तापलेले असताना भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांची राजधानी दिल्लीत बैठक बोलावली असल्याचे समजत आहे. मराठा समाज लोकप्रतिनिधींच्या घरा समोर निदर्शने करत असल्याची बाब अमित शहांनी गांभीर्याने घेतली असून त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि आगामी काळात या मुद्द्याला पकडून रणनीती आखण्यासाठी शहा यांनी बैठक बोलावल्याचे बोलले … Read more

कोण आहे हा अमित शहा – राज ठाकरे

Thumbnail

नवी मुंबई | अमित शहांचा एकेरी उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर चौफेर टीका केली आहे. शहांच्या तोंडावर नेहमी अहंकार दिसतो. मोदींच्या छत्रछायेत शहा यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले. या माणसाचे वैयक्तिक कर्तृत्व काय? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी अटल … Read more

जळगाव महापालिकेचे नवे शिलेदार

Thumbnail 1533402339929

जळगाव | महापालिका निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जळगाव महापालिकेवरील सुरेश जैन यांची सलग ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. जळगाव महापालिका निवडणकांत भाजप ला ५७ जागी दणदणीत विजय मिळाला आहे. पालिकेच्या ७५ जागांसाठी एकुण ३०३ उमेदवार उभे राहीले होते. त्यापैकी ५७ जागांवर विजय मिळवत भाजपा ने जळगावात झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि … Read more

सुमित्रा महाजनांनी लिहले खासदारांना पत्र, संसदेच्या अधिवेशनाचा वेळ कारणी लावण्याचे अावाहन

thumbnail 1531238978789

दिल्ली : १८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना पत्र लिहले आहे. १६ व्या लोकसभेची फक्त ३ अधिवेशने बाकी राहिली असून येत्या काळात आपण संसदेच्या अधिवेशनाचा वेळ कारणी लावावा असे अावाहन सुमित्रा महाजन यांनी केले आहे. सुमित्रा महाजन यांनी पत्रामधे त्यांच्या परदेश दौऱ्याचा उल्लेख … Read more

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, ७२ हजार पदांसाठी मेगा भरती जाहीर

thumbnail 1530717944578

मुंबई : पुढील वर्षी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तरुणाईला आकर्षीत करण्यासाठी व बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने मेगा भरती जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मेगा भरती ही मागील वीस वर्षांतील सर्वात मोठी मेगा भरती ठरणार आहे. २०१९ हे निवडणुकांचे वर्ष असल्याने सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या … Read more