प्रत्येक महसूल मंडळनिहाय पीक पाहणी करून फेर सर्व्हेक्षण करा- चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule

भंडारा | सतिश शिंदे कमी पावसामुळे नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचा महसूल मंडळनिहाय फेर सर्व्हे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार सर्वश्री चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, अप्पर … Read more

दुष्काळाशी सामोरे जाण्यासाठी यंत्रणांनी अतिशय संवेदनशील रहावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvus

जालना | सतिश शिंदे येत्या तीन-चार महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व यंत्रणांनी अत्यंत संवदेनशीलपणे तयारी करावी. तसेच पिण्याचे पाणी व चारा नियोजनाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीतील उपाय योजनांचा व शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित … Read more

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन हे शेतकऱ्यांच्याच पाठीशी राहिल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

जळगाव | सतिश शिंदे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांचा समावेश आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खाती १४३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिवासळीपूर्वी … Read more

तुम्ही हे सरकार खाली का नाही खेचत? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा RSS ला सवाल

Udhav Thakre

मुंबई | राम मंदिराबाबत उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली, त्याच आम्ही स्वागत करतो. राममंदिरासाठी बोलणाऱ्या प्रत्येकासोबत आम्ही आहोत आणि आमच्यासोबत ते आहेत. असं म्हणत संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, मोदी सरकार आणि संघावर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर राम … Read more

नागपूर येथे ‘इंडो-फ्रेन्च इन्व्हेस्टमेंट समिट-कॉनक्लेव्ह’चे आयोजन

Devendra Fadanvis

नागपूर | ड्रायपोर्ट व समृद्धी महामार्गामुळे पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार आहे. विदर्भात उद्योगासाठी सर्वात कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फ्रान्सने नागपूर-विदर्भातील उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पुढाकार घेऊन भारत-फ्रान्स औद्योगिक सहकार्याचे नवे पर्व नागपूर-विदर्भातून सुरु करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे ‘इंडो-फ्रेन्च इन्व्हेस्टमेंट समिट-कॉनक्लेव्ह’चे इंडो-फ्रान्स चेंबर … Read more

विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार- गिरीष बापट

Girish Bapat

मुंबई | सतिश शिंदे महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2018 चे तिसरे (हिवाळी) अधिवेशन येत्या 19 नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी आज दिली. विधानभवन येथे विधानसभा व विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. अधिवेशनाचे कामकाज 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून या काळात विधानसभेत प्रलंबित असलेली आठ विधेयके मांडण्यात … Read more

सुदृढ तरुणाईबरोबरीनेच बलशाली समाज देखील घडवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

पुणे । सतिश शिंदे खेळामुळे सांघिक भावना निर्माण होऊन युवकांमध्ये विजीगुषीवृत्ती जागृत होते. सदृढ तरुणाईसह बलशाली समाज घडविण्यासाठी सीएम चषकाचा निश्चित उपयोग होणार असून राज्यातील ग्रामीण खेळाडुंच्या गुणांना वाव मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मगरपट्टा येथील लक्ष्मी लॉन्स येथे “सीएम चषक” क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

सहकारामधूनच सहकार क्षेत्र समृद्ध करण्याचा मानस – सहकारमंत्री सुभाष देशमुख

Subhash Deshmukh

मुंबई | सतिश शिंदे सहकारातूनच सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करायचे आहे. केवळ देशातच नव्हे तर जगात महाराष्ट्राचे नाव सहकार क्षेत्रात अग्रेसर कसे होईल, हे पाहायचे आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज रंगशारदा सभागृह येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत सहकार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी तेे बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे … Read more

नगर परिषदा या जनतेच्या सेवेचीच मंदिरे आहे असा भाव निर्माण करावा – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

वर्धा | सतिश शिंदे नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेने दिलेल्या पदाचा योग्य उपयोग करून नवीन प्रशासकीय इमारतीत दीन, दलित आणि शोषितांच्या समस्या सोडवल्या जातील याकडे लक्ष द्यावे. नगरपरिषद ही जनतेच्या सेवेचे मंदिर आहे असा भाव निर्माण करा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्वी नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास … Read more

दादासाहेब गवई यांचे स्मारक ज्ञानकेंद्र केंद्र म्हणून ओळखले जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

अमरावती | सतिश शिंदे दादासाहेब गवई हे ज्ञानी होते आणि त्यांना सर्वसामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांची जाणीव होती. ज्ञान आणि जाणिवा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात झाला होता. त्यांचे स्मारक ज्ञानकेंद्र म्हणून ओळखले जावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसारात आज रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकुलाचा पायाभरणी समारंभ पार पडला. … Read more