Mumbai Parking Lot: मुंबईत पार्किंगच्या समस्येवर निघणार तोडगा ; BMC मोबाईल ॲप काढण्याच्या तयारीत ?

Mumbai Parking Lot: मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे पार्किंगची मोठी समस्या उद्भवते. परिणामी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पण आता पार्कींगची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून एक ऍप विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. चला जाणून घेऊया (Mumbai Parking Lot) त्याबद्दल… सध्याच्या घडीला मुंबईत वाहनांची संख्या ४८ लाखांहून अधिक झाली आहे. यामध्ये दुचाकींची … Read more

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana : दिव्यांगांसाठी नवी योजना!! दर महिन्याला 3000 रुपये मिळणार

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझी लाडकी बहीण आणि माझा लाडका भाऊ योजनेनंतर आता राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी नवी योजना सुरु झाली आहे. दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत (Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana) … Read more

Ravindra Waikar Clean Cheat : रवींद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे; मुंबई पोलिसांची क्लीन चीट

Ravindra Waikar Clean Cheat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. तसेच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Jogeshwari Plot Scam Case) वायकराना क्लीन चिट देण्यात आली आहे. याप्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट … Read more

Mumbai News : बेस्टचा प्रवास महागणार ; काय असेल नवा दर ?

Mumbai News : 24 तास धावपळीत असणाऱ्या मुंबईकरांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी लोकल बरोबरच ‘बेस्ट’चा पर्याय हा उत्तम आहे. आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी हजारो प्रवासी दररोज ‘बेस्ट’ चा वापर करतात. मात्र आगामी काळामध्ये बेस्टच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण बेस्टच्या भाडे दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये … Read more

Mumbai News : अनोखी श्रद्धांजली ! मुंबईतील ‘ या’ चौकाला दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे नाव

shreedevi

Mumbai News : अप्रतिम अभिनयाने आपली वेगळीच छाप सोडणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 80 -90 चे दशक अक्षरश: श्रेदेवी यांनी गाजवले. त्या काळात त्या अनेकांच्या गळ्यातील ताईत बनल्या होत्या. ‘हिम्मतवाला’, ‘मवाली’ ‘लाडला’, ‘लम्हे’, ‘चालबाज’, ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’ ते अगदी ‘इंग्लिश विंग्लिश ‘ असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. … Read more

बेस्टला मिळाली महापालिकेची मदत; दिला 500 कोटींचा आधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बेस्ट (BEST) ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. परंतु मागच्या काही वर्षांपासून बेस्टची स्थिती ही खालवली होती. यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांची देणी थांबली होती. ही एकूण सर्व स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने बेस्टला तब्बल 500 कोटींची मदत केली आहे. या मदतीचा फायदा बेस्टला होणार आहे. बेस्टच्या प्रवाश्यांची … Read more

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; BMC ने घेतला पाणी कपातीचा निर्णय

BMC water cut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई शहरवासीयांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. तसा निर्णयच बृहन्मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. मलबार हिल येथील जलाशयाच्या दुरुस्तीचे काम महाननगर पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले आहे. त्यासाठी जलाशयाची पाहणी करून त्यानुसार दुरुस्ती संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी IIT पवई येथील तज्ञ प्राध्यापक व महानगरपालिकेचे अधिकारी व अभियंते … Read more

BMC चा मोठा निर्णय!! 22,000 हून अधिक वाहनांसाठी नवीन पार्किंग व्यवस्था उभारणार

mumbai vehicle parking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजच्या एकविसाव्या शतकात प्रत्येक व्यक्तीकडे एक ना एक तरी वाहन आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पार्किंगची जागा असते. परंतु मोठमोठ्या शहरात सातत्याने पार्किंगचा प्रश्न उभा राहतो. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात तर हा प्रश्न अजूनही आहेच. यावरच मात करण्यासाठी बृहन्मुंबई पालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. BMC 22,000 हून अधिक वाहनांसाठी नवीन पार्किंग व्यवस्था … Read more

मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटींचा खर्च.., शिवसेनेचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील काही भागात योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या उद्भवल्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही तसेच गावातील लोकांना देखील पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अशा स्थितीत नागरिकांनी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे? मुख्य म्हणजे या सर्व प्रश्नांना … Read more

BMC मध्ये 652 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज

bmc

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) येथे सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत परिचारिका पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून एकूण 652 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदर अर्ज प्रक्रिया 08 मार्च 2023 पासून … Read more