प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; BMC निवडणुकीत ‘इतक्या’ जागा लढवणार

prakash ambedkar BMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई महापालिकेची (BMC Election) निवडणूक कधीही लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित ८८ जागांवर आपले उमेदवार उभे करेल असं त्यांनी म्हंटल आहे. गोवंडीत मुस्लिम समाजाच्या सामाजिक आणि राजकीय … Read more

BMC निवडणुकीसाठी शिंदे- फडणवीसांची तिहेरी रणनीती? मनसेची भूमिका काय??

BMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का दिला. त्यांनतर आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपने तिहेरी रणनीती आखत ठाकरेंना अजून एक धक्का देण्याची तयारी सुरू आहे. या सर्व घडामोडीत मनसेच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष्य असेल. राज्यातील महापालिका निवडणूका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, मात्र तरीही सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या … Read more

BMC निवडणुकीसाठी पवार ऍक्शन मध्ये; कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ऍक्शन मोड मध्ये आले असून कोणासोबत आघाडी होवो अथवा न होवो, तुम्ही आत्तापासूनच कामाला लागा अशा सूचना पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि वॉर्ड अध्यक्षांना दिल्या आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुंबई महापालिका … Read more

आता खरी लढाई मुंबईत होणार; फडणवीसांचे शिवसेनेला थेट आव्हान

fadanvis thackeray

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | लढाई संपली नाही तर आता खरी लढाई मुंबईत होणार आहे असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने देदीप्यमान यश मिळवल्यानंतर फडणवीसांचे मुंबईतील भाजप कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले आहे यावेळी ते बोलत होते फडणवीस म्हणाले, या विजयाने हुरळून जायचे नाही, विजयाने नम्र … Read more

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला मनसेची गरज नाही- रामदास आठवले

Athawale fadanvis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांना शह देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सातत्याने रंगत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांना विचारले असता आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही असा दावा त्यांनी केला आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते. रामदास … Read more

विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिले ‘या’ शब्दात प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा चार्ज हा दुसल्याकडे देण्याची मागणीही केली जात आहे. याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी “माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचे आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. असे प्रत्युत्तर … Read more

मुंबई महापालिका निवडणुक शिवसेना स्वबळावर लढणार; संजय राऊतांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी असली तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच आम्ही 100 पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसवू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले, मुंबईत शिवसेनेचा विस्तार व्हावा ही शिवसेनेची … Read more

मनसे सोबत युती करणार का?? आशिष शेलार यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले की….

ashish shelar raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे. सध्याची राज्यातील ऐकून परिस्थिती पाहता महाविकास आघाडी विरोधात मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येणार का अशी चर्चा सुरु असताना भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र हि शक्यता फेटाळली आहे सांगली दौऱ्यावर असताना आशिष शेलार याना मनसे- भाजप युती विचारलं असता त्यावर … Read more

महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या काही दिवसानंतर मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे. याच दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील अस वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या त्यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी हा … Read more

.. तोपर्यंत भाजप मनसेशी युती करणार नाही- चंद्रकांत पाटील

सोलापूर । राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे युती होण्याची चर्चा सुरु आहे. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (Chandrakant Patil) पाटील मनसेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  जोपर्यंत परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्याशी युती करणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ते शुक्रवारी सोलापुरात आयोजित … Read more