टिकटॉकवरील बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओनी भारतीय कर्मचाऱ्यांसाठी लिहिले पत्र, म्हणाले की,”…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाख सीमेवर झालेल्या चकमकी नंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. या बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. केविन मेयर यांनी आपल्या या पत्रातून कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून त्याला मोठ्या प्रमाणावर … Read more

भारतातील कोणत्या कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांची किती गुंतवणूक आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । का आपणास हे ठाऊक आहे की, अनेक भारतीय स्टार्टअपमध्ये चिनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. डेटा आणि अ‍ॅनालिटिक्स फर्म ग्लोबल डाटाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत चीनच्या भारतीय स्टार्टअप्समधील गुंतवणूकीत 12 पट वाढ झाली आहे. 2016 मध्ये या स्टार्टअप्समध्ये चिनी कंपन्यांची गुंतवणूक ही 381 मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे 2,800 कोटी रुपये) होती जी … Read more

Doctors Day2020 : हजारो चिनी सैनिकांचा जीव वाचविणारा ‘तो’ भारतीय डॉक्टर कोण होता जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन यांच्यात सीमेवर सध्या प्रचंड तणाव आहे. अशा परिस्थितीत एका भारतीय डॉक्टरची आठवण चीन काढल्याशिवाय राहणार नाही, ज्यांनी दुसऱ्या विश्वयुद्धात हजारो चिनी सैनिकांचे प्राण वाचवले. त्यामुळे तो भारतीय डॉक्टरही मरण पावला. मात्र, चीन अद्यापही त्या भारतीय डॉक्टरला खूप मान देतो. एवढेच नाही तर जेव्हा जेव्हा चीनचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती … Read more

भारत-नेपाळ सीमा वादाला नवीन वळण, विवादास्पद नकाशावर नेपाळी संसदेत मांडले जाणार विधेयक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या नेपाळच्या संसदेमध्ये भारताच्या सीमेवरील वादाबाबत एक विधेयक मांडले जाईल. नेपाळचा एक भाग म्हणून या विधेयकात कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख यांचा उल्लेख आहे आणि त्याला घटनात्मक आधार देण्यात येईल. भारताच्या या भागांवर नेपाळ आपला हक्क सांगत आहे. अलीकडेच नेपाळने आपल्या नकाशामध्ये भारताचे हे भाग समाविष्ट केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची … Read more

भारत-चीन सीमेवरील तणावाच्या स्थितीत लष्करप्रमुख मनोज नरवणे थेट लेहमध्ये दाखल

नवी दिल्ली । भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेहचा दौरा केला. लडाखमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेजवळ नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा त्यांनी फिल्ड कमांडर्सकडून समजून घेतला. लष्करप्रमुखांच्या कुठल्याही दौऱ्याची लष्कराकडून आधी माहिती दिली जाते. पण यावेळी कुठलीही माहिती किंवा फोटो सार्वजनिक करण्यात आले नाहीत. लष्करप्रमुख … Read more