Winter Session : ‘ते ट्वीट बोम्मईंचं नाही, त्यामागे कोण?, लवकरच मी …’; मुख्यमंत्री शिंदे करणार गौप्यस्फोट

Ajit Pawar eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चा सांगावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून मोठे विधान केले आहे. कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जे ट्विट केले आहे त्यांना केंद्रीय गृहमंत्री शहांसमोरच प्रश्न विचारला. तेव्हा ते ट्विट माझे नसल्याचे त्यांनी … Read more

बेळगावात कलम 144 लागू; कर्नाटक सरकारने नाकारली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी

Belgaum Article 144

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनास बेळगावात आजपासून सुरुवात होत आहे. या दरम्यान आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मेळाव्यास कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली असून कर्नाटकासह बेळगावात कलम 144 लागू करण्यात आले आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करतात दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये … Read more

चीनने सीमेवर तैनात केले रॉकेट सिस्टिम! लांब पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता; भारतासाठी चिंतेची बाब

बीजिंग । भारताशी झालेल्या तणावाच्या परिस्थितीत चीनने भारतीय सीमेजवळ लांब पल्ल्याची प्राणघातक रॉकेट सिस्टम तैनात केली आहे. चीनच्या लष्कराच्या पीएलएने हिमालयात लांब पल्ल्याचे रॉकेट लाँचर तैनात केले आहे. चिनी वृत्तपत्र दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टने लिहिले आहे की, पीएलएने सीमेवर रॉकेट सिस्टम तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताकडून येणारा ताण कमी होणार आहे. पीएलएने प्रथमच … Read more

कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसवर फेकली शाई; सीमावाद चिघळण्याचे संकेत

सोलापूर । गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्याचे पडसाद आता कर्नाटक आणि महाराष्टाच्या सीमावर्ती भागात उमटले आहेत. कनार्टकातील कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रावर एसटीवर काळी शाई फेकली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग महाराष्ट्रात घेणारच असे जाहीर केल्यानंतर कन्नड संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे म्हटलं जात आहे. … Read more

… तर चीनमध्ये तयार झालेले ‘हे’ प्रॉडक्ट वापरणे ही भारतीयांची मजबूरी आहे ? जाणून घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील सीमेवरील विवादानंतर भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. आता भारत चीनकडून होत असलेली आपली आयात कमी करण्याची तयारी करत आहे. पण बँकिंग आणि पेमेंट्स क्षेत्राशी संबंधित या गोष्टीसाठी भारताला चीनवरच अवलंबून राहावे लागेल. हे पेमेंट टर्मिनल म्हणजे पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन आहे. या पॉईंट ऑफ … Read more

नवीन नकाशावर भारताच्या बाजूने बोलणाऱ्या नेपाळच्या संसद सदस्यावर कारवाई, पक्षातून निष्कर्षित 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीमेच्या नकाशा वादावर भारताच्या बाजूने बोलणाऱ्या नेपाळी सांसद सरिता गिरी यांना समाजवादी पक्षाच्या पदावरून निष्कर्षित करण्यात आले आहे. त्यांचे संसदेतील सभासदत्व देखील गेले आहे. या नकाशाच्या वादावर त्या सुरुवातीपासूनच नेपाळ सरकारचा खुलेआम विरोध करत आहेत. नुकताच त्यांनी संविधान संशोधनाला देखील विरोध केला होता. सरकारद्वारे नवीन नकाशाला संविधानाचा भाग बनविण्यासाठी संविधान संशोधनाचा … Read more

नेपाळ काही ऐकतच नाही! आता बिहार सीमेजवळील नो मेन्स लँडवरील पुलावर लावला बोर्ड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे नेपाळमध्ये राजकीय गोंधळाची परिस्थिती आहे. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे, मात्र हा दबाव कमी करण्यासाठी ते आपला शेजारी असलेल्या भारताशी सीमावाद घालण्यात गुंतले आहेत. अशातच नेपाळ पोलिसांनी रक्सौलमधील भारत-नेपाळ सीमेवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. येथे नेपाळ पोलिसांनी (परसा जिल्हा) या दोन देशांना जोडणार्‍या … Read more

भारत चीन सीमाभागात वायुसेनेच्या मिग – 29 अन् चिनूक विमानांचे नाइट ऑपरेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीन यांच्या सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर भारतीय वायुसेनेच्या मिग-29 आणि चिनूक एअरक्राफ्ट विमानाने एक नाइट ऑपरेशन केले. भारतीय वायुसेनेने या नाइट ऑपरेशनद्वारे चीनला सांगितले आहे की ते कोणत्याही परिस्थितीत चिनी सैन्याचा सामना करण्यास तयार आहे. भारत-चीन सीमेजवळील या फॉरवर्ड एअर बेसवर अशा प्रकारच्या कारवाईबाबत … Read more

मोदींनी भेट दिलेला निमूचा प्रदेश आहे उंचावरील सर्वात खडतर प्रदेश  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेह मध्ये दाखल झाले. पूर्व लडाखमध्ये भारत-चीन नियंत्रण रेषेवर मोठया प्रमाणावर तणाव असताना कोणतीच पूर्वकल्पना न देता ते असे अचानक आल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावण्याबरोबरच तिथली परिस्थिती समजून घेणे, हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश होता. पूर्व लडाखमध्ये … Read more

भारताने लादलेल्या चिनी अ‍ॅप्सवरील बंदीमुळे चीन चिंतेत, कंपन्यांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अलीकडेच भारताकडून 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. चीनने आता हे मान्य केले आहे की, भारतात बंदी घातल्यानंतर टिकटॉकची पॅरेंट कंपनी असलेल्या बाईटडन्सला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने … Read more