जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी15 हजारांची लाच घेताना आर.पी.आय शहर अध्यक्षासह एकास अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या समाज कल्याण कार्यालयात वशिला लावून जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे अमिश दाखवून १५ हजारांची लाच घेणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह एकास अटक केली. अरुण बबन आठवले आणि प्रज्ञावंत गणपती चवडीकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील आठवले हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. लाच लुचपत … Read more

गावचा पोलिस पाटीलच रंगेहाथ सापडला : सातारा पोलिस दलात खळबळ

ACB

सातारा | सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाईत मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पोलिस पाटलाला अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिस पाटलाने पैसे घेतल्याचे समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत तुकाराम बर्गे (वय- 47, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी. … Read more

एसीबीची कारवाई : वाईतील क्लास टू अधिकारी 1 हजार रूपयाची लाच घेताना ताब्यात

ACB

सातारा | पगारासह इतर भत्त्याचा फरक काढून देण्यासाठी लाचेची मागणी करून 1 हजाराची रक्‍कम स्वीकारल्याप्रकरणी क्‍लास दोन अधिकारी असणारा वाईचा उपकोषागार अधिकारी सुधाकर शंकर कुमावत (वय- 41, मूळ रा.विलास सोसायटी, ससाणेनगर, हडपसर, पुणे सध्या रा. वाई, जि. सातारा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. दरम्यान, एसीबीच्या या कारवाईने सातार्‍यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक … Read more

जि. प. शिक्षण विभागातील कारकून लाचेच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – मयत वडिलांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल उपसंचालक कार्यालयात पाठवण्यासाठी 7 हजार रूपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक तुळशीराम आसाराम गायकवाड रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल ही कारवाई केली. मयत वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च वैद्यकीय प्रतिपूर्तीतून मिळावा यासाठी संचिका दाखल केल्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयात … Read more

गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक ‘लाचेच्या’ जाळ्यात

Lach

औरंगाबाद – मोजणी केलेल्या जमीनीचा हद्द कायम नकाशा देण्यासाठी 7 हजारांची लाच घेताना गंगापूरच्या भूमी अधीक्षक कार्यालयातील लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले आहे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. करमचंद कचरू कोलते (39) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या … Read more

आरटीई प्रमाणपत्रासाठी लाच घेताना शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहाय्यक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – आरटीईअंतर्गत प्रवेश दिलेल्या 25 टक्के विद्यार्थ्यांचा शुल्क परत मिळावा म्हणून इंग्रजी शाळेला प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणार्‍या वरिष्ठ सहाय्यक संपत नारायण गीतेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. एका इंग्रजी शाळेने दोन वर्षांपूर्वी शुल्क परताव्यासाठी आवश्यक असलेले आरटीई 2 प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केले होते. शाळेचे लिपिक वारंवार चकरा मारत असताना गीते … Read more

मनपाचे दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – नव्याने खरेदी केलेल्या दुकानात मालमत्ता लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मनपाच्या वरिष्ठ लिपिक आसह सफाई मजुराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. काझी सलामोद्दीन अरिफोद्दीन (41) आणि सय्यद शहजाद सय्यद शहरअली (48) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, … Read more

महावितरणच्या कंत्राटी अभियंत्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

Lach

औरंगाबाद – नादुरुस्त असलेले विद्युत रोहित्र दुरूस्त करण्यासाठी शेतकऱ्याकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कंत्राटी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई काल दुपारच्या सुमारास शिल्लेगाव येथे करण्यात आली बाळू धोत्रे (32, सहाय्यक अभियंता लासुर स्टेशन) असे अटकेतील अभियंत्याचे नाव आहे. एका मल्टीसर्व्हिस एजन्सीमार्फत धोत्रे या महावितरण कंपनीच्या लासुर स्टेशन कार्यालयांतर्गत काम करत … Read more

पोलीस दलात खळबळ ! पोलीस उपायुक्त पथकातील कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – वाळूचा हायवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी व्यापारा करून दर महिन्याला सात हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस उपायुक्त झोन 2 च्या पथकातील कर्मचारी विनायक गीते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे, लाच घेणारा गीते हा पुंडलिक नगर ठाण्यातील कर्मचारी असून त्याला एका वर्षापूर्वीच उपायुक्तांच्या पथकात संलग्नित करण्यात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने … Read more

पंचायत समितीचा वरिष्ठ लिपिक अडीच हजारांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – फुलंब्री पंचायत समिती च्या वरिष्ठ लिपिकाला महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. संजय पांडुरंग सराटे (47, रा. मयूर पार्क, कार्तिकनगर) असे लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या शेतात रोजगार … Read more