Budget 2022 Tax Exemption : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मिळणारी 10 लाखांपर्यंतची भरपाई करमुक्त असेल
नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर केला. इन्कम टॅक्स सवलतीबाबत इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची वाट पाहणाऱ्या देशातील करोडो करदात्यांची निराशा झाली. यंदाच्या अर्थसंकल्पातही इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इन्कम टॅक्सची स्थिती आहे तशीच राहिली आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या लोकांना आणि त्यांच्या … Read more