Budget 2022: कोरोनामुळे बाधित छोट्या दुकानदारांना मिळू शकेल दिलासा, सरकार देऊ शकते आर्थिक मदत
नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या उद्योगांसोबतच छोट्या दुकानदारांनाही मोठ्या आशा आहेत. कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेल्या छोट्या दुकानदारांना या अर्थसंकल्पात दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे महागाईशी लढण्यासाठी सरकार त्यांना आर्थिक मदत करू शकते. यामुळे त्यांना व्यवसाय पुढे नेण्यास मदत तर होईलच त्याबरोबरच थेट आर्थिक मदतीमुळे अर्थव्यवस्थेत … Read more