Budget 2022: विमान वाहतूक क्षेत्राची ‘ही’ मागणी पूर्ण झाल्यास हवाई प्रवास स्वस्त होणार
नवी दिल्ली । भारताचा नागरी विमान वाहतूक उद्योग यावेळच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडे आशेने पाहत आहे. साथीच्या रोगाचा मोठा फटका बसलेल्या या उद्योगाला आगामी अर्थसंकल्पात जेट इंधनावरील कर कपातीची अपेक्षा आहे. जेणेकरून कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर करता येईल. एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील करात कपात करणे ही या क्षेत्राची प्रमुख मागणी आहे. हे केवळ एअरलाइनच्या ऑपरेटिंग … Read more