Budget 2024 : अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी केल्या मोठ्या घोषणा!!! एका Click वर जाणून घ्या

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या काळातील हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात एकूणच सर्वसामान्य माणसाला काय मिळेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना यंदाच्या बजेट मध्ये शेतकरी , महिला , ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी (Budget 2024) देण्याकडे दिसत … Read more

Budget 2024 : रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर सेवांसह तत्काळ तिकीट भाड्यात 50% सवलतिची आशा

Budget 2024 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून मंगळवारी दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पांकडून मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना मोठी आशा आहे. मध्यमवर्गीयांसाठी सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे वाहन म्हणजे रेल्वे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे (Budget 2024) विभागाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले … Read more

Budget 2024 : 3 कोटी लोकांना मिळणार हक्काचं घर ; बजेटमधून सर्वसामान्यांना काय ?

Budget 2024 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून मंगळवारी दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पांकडून मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना मोठी आशा आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं (Budget 2024) आहे. 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन गरिबांसाठी मोठी घोषणा … Read more

Economic Survey 2024 : आर्थिक सर्वेक्षणानुसार कशी आहे देशाची परिस्थिती?? समोर आली मोठी माहिती

Economic Survey 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकार २३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकलप सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या पटलावर आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey 2024) सादर केले. या आर्थिक सर्वेक्षणात चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ६.५ ते ७ टक्क्यांपर्यंत असू शकतो, असे म्हटले आहे. जून महिन्यात RBI ने 7.2 टक्के वाढीचा … Read more

Budget 2024 : आगामी अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी काय ?

Budget 2024: येत्या 23 जुलै रोजी 2024 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यामध्ये मोठ्या वेगाने विस्तारत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राची काय अपेक्षा आहे ? रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञ (Budget 2024) व्यक्तींचे काय म्हणणे आहे ? चला जाणून घेउया… केंद्रीय अर्थसंकल्प 2024 जसजसा जवळ येत आहे, रिअल इस्टेट क्षेत्राला परवडणारी घरे आणि गृहखरेदीदारांच्यासाठी प्रमुख … Read more

Konkan Tourism : कोकणातील तीन बंदरे पर्यटनासाठी जोडली जाणार

Konkan Tourism

Konkan Tourism : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. केंद्राच्या अंतिम बजेटमध्ये कोकणासाठी प्रामुख्याने सिंधुदुर्ग कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती देणे पर्यटन दृष्ट्या तीन बंदर एकमेकांना जोडणे आणि दोन कॉरिडोर विकासातून एक लाख रोजगार निर्मिती अशा प्रकल्पांना गती निर्णयाचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला आहे. कोकणातील मांडवा, दिघी, जयगड आणि … Read more

Budget 2024 | आयुष्मान भारत योजनेबाबत मोठे अपडेट, आता ‘या’ लोकांनाही मिळणार लाभ

Budget 2024

Budget 2024 | मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम बजेट 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयुष्मान भारत योजनेबाबत अनेक घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आयुष्मान योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता सर्व आशा, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांनाही आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयांच्या सेवा … Read more

Budget 2024 : रेल्वेसाठी 255,393 कोटी रुपयांची तरतूद

Railway Budget 2024

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प काल (1 फेब्रुवारी ) सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला होता. यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन मोठ्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली. चला जाणून घेऊया यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी … Read more

अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार; उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी 2024-2025 वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. याच अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. तर, हा अर्थसंकल्प जनतेची फसवणूक आहे असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे. उद्धव ठाकरे यांनी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची तुलना थेट जादूच्या … Read more

Union Budget 2024: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं?? एका क्लीकवर जाणून घ्या

Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा दिवस भारतीय अर्थ व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर (Union Budget 2024) केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने, गरीब, महिला, तरूण वर्गासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्त भर दिला आहे. त्यामुळेच आता नव्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, हे जाणून घेण्याकडे अनेकांचे लक्ष लागले … Read more