Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 2023 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यावेळी रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. 2013-14 च्या अर्थसंकल्पापेक्षा हे जवळपास 9 पटींनी जास्त आहे. 2013 मध्ये रेल्वेसाठीच्या अंदाजपत्रकात सुमारे 63,363 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हे लक्षात … Read more