ताम्हिणी घाटात धोकादायक वळणावर बसचा भीषण अपघात; 5 लोक जागीच ठार

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दररोज कितीतरी अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. अशातच आता एक भयानक अपघाताची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे ताम्हिणी घाटाजवळ एक भयंकर अपघात झालेला आहे. धोकादायक वळणावर बस दरीत कोसळून हा अपघात झालेला आहे. ताम्हिणी घाटामध्ये अनेक धोकादायक अशी वळणे आहेत. या रस्त्यावरच बस दरीमध्ये कोसळली आहे. या अपघातात जवळपास 12 … Read more

गोंदियात बसचा भीषण अपघात; 8 लोक जागीच ठार

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोंदिया तालुक्यातून एक मोठी गंभीर घटना समोर येत आहे. ती म्हणजे गोंदियातील अर्जुनी तालुक्यातील खजुरी गावाजवळ एक मोठा अपघात झालेला आहे. शिवशाही बसला हा अपघात झालेला आहे. आणि या अपघातात आतापर्यंत 8 जण मृत्यू झाल्याची माहिती हातात आलेली आहे. तसेच या बसमधील 10 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. अपघातात … Read more

धारणी तालुक्यात नाल्यात बस कोसळून झाला भयावह अपघात ; 6 जण जागीच ठार

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण रोज अपघाताच्या बातम्या ऐकत असतो. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे धारणी तालुक्यातील एका गावात नाल्यामध्ये खाजगी ट्रॅव्हल बस उलटली आहे. आणि त्यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून हाती आलेला आहे. यामध्ये काही शिक्षकांचा देखील समावेश होता तसेच या अपघातात काही महिला शिक्षिका जखमी झालेले … Read more

Accident News : अमरावती- नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; 28 जखमी, 1 ठार

Accident News Shivshahi Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती- नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. रस्त्यात आडव्या आलेल्या गाईला वाचवण्याच्या नादात शिवशाही बस पलटी झाली. या भीषण अपघातात 28 प्रवासी जखमी झाले तर एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे सदर महामार्गावर … Read more

Pandharpur Bus Accident : पंढरपूरला जाणारी बस दरीत कोसळली; भाविकांवर काळाचा घाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा अपघात झाल्याची (Pandharpur Bus Accident) दुर्दैवी घटना आज मुंबई-पुणे महामार्गावर घडली. या अपघात ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर ट्रॅव्हल बस ही डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होती. मात्र याचवेळी मध्यरात्री ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळली आणि दरीत कोसळली. या … Read more

भूस्खलनामुळे 2 बस नदीत वाहून गेल्या; 63 प्रवासी बेपत्ता

Nepal Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना (Nepal Bus Accident) घडली, मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर दरड कोसळल्याने दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या दोन्ही बस मध्ये मिळून तब्बल 63 प्रवासी प्रवास करत होते. नदीतील जोरदार प्रवाहामुळे बस वाहून गेल्याचे सांगण्यात येत असून, सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. नेपाळच्या पंतप्रधानानी मदत आणि … Read more

Bus Accident: ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात!! 18 जणांचा जागीच मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी

Bus accident

Bus Accident| देशभरामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ होत चालली आहे. कारण की, बुधवारी आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर बसचा भीषण अपघात झाल्यामुळे मृत्यूचा तांडव पाहिला मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी ओव्हरटेकच्या नादात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तब्बल 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे … Read more

Uttarakhand Mini Bus Accident : धक्कादायक!! भाविकांची बस नदीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू

Uttarakhand Mini Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भीषण अपघाताची घटना (Uttarakhand Mini Bus Accident) घडली आहे. बद्रीनाथ महामार्गावर एक मिनी बस अलकनंदा नदीत कोसळली. बसमध्ये प्रवास करणारे भाविक चारधाम तीर्थयात्रा संपवून ऋषिकेशला परतत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या मिनी बसमध्ये एकूण 17 प्रवासी होते, त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे जखमी आहेत. मृतांचा … Read more

Bus Accident: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये बसचा भीषण अपघात; 21 भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी

Bus accident

Bus Accident| गुरुवारी जम्मू-काश्मीर येथील अखनूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी भाविकांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात पडल्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतदेहांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बस … Read more

खासगी बस 100 फूट खोल दरीत कोसळली; प्रवाशांची आरडाओरड, 25 जण जखमी

indore akola bus accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशात आज सकासकाळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणाऱ्या खाजगी प्रवाशी बसचा (Bus Accident) अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बसचा हा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. शाहापूर पोलीस ठाणे अंतर्गत हा … Read more