बस चालकास भोवळ आल्यामुळे झालेल्या अपघातात अनेक वाहनांचा चक्काचुर !

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात बस चालकाला आलेल्या भोवळीमुळे अपघात घडला असून यामध्ये सदरील बस अनेक वाहनांना धडकत पुढे गेल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिंतुर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान कळमनुरी -औरंगाबाद फेरीवर असलेल्या बस चालकाला … Read more

एस.टी.बसची ट्रॉलीला धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातल्या साखराळे येथे राजारामबापू कारखान्यानजीक एस.टी.बसने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर चालक बाबुलाल शेख हे ट्रॅक्टर हा दोन ट्रॉलीमध्ये मळी भरून घेवून लगुन खड्डयाच्या दिशेने … Read more

लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला; भीषण अपघातात 4 ठार तर 6 जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना बिहार मध्ये घडली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 6 पेक्षा जास्त लोकांची प्रकृती गंभीर झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण लग्न समारंभात शोककळा पसरली आहे. कुटुंब लग्नासाठी निघालेले असताना याच दरम्यान, एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं ओव्हरटेक करण्याच्या नादात लग्नाचं वऱ्हाड … Read more

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात

nashik crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. नाशिक-औरंगाबाद रोडवर हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाल्याचे समजत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली … Read more

सोलापूरकडे जाणाऱ्या 60 कामगारांच्या बसला अपघात, 15 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ रायपूर (छत्तीसगड) येथून सोलापूरकडे जाणाऱ्या 60 कामगारांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात 15 कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. जखमींना तत्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रायपूर (छत्तीसगड) हून सुमारे 60 कामगार … Read more

भरधाव बसची ओमानी कारला भीषण धडक, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

सांगली |  इस्लामपूर रोडवर आष्टा लायनर्स प्रा. लि. समोर ओमनी कार, एस.टी. बस व मोटारसायकल असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तिघे युवक रोहित रघुनाथ पाटील, अमर रघुनाथ पाटील व संस्कार अनिल पवार सर्व हे जखमी झाले आहेत. अपघात स्थळी आष्टा पोलीस तात्काळ दाखल झाले. एस. टी. बस क्रमांक ही इस्लामपूरहून सांगलीकडे चालली होती. … Read more

चालकाचा ताबा सुटल्याने वीस फूट खोल ओढ्यात कोसळली बस

सांगली प्रतिनिधी । शिराळा तालुक्यातील मेणी येथे चालकाचा ताबा सुटल्याने खासगी बस पुलाच्या कठडा आणि लोखंडी पाईप तोडून वीस फूट खोल ओढ्यात कोसळली. यात नऊ जण जखमी झाले. अपघातात बसचे आठ लाखांचे नुकसान झाले. बस गोव्याहून राजस्थानकडे जाताना पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून कोकरुड पोलिसात घटनेची नोंद … Read more

टायर फुटल्याने दोन एस.टी.चा भीषण अपघात; चालक गंभीर, प्रवासी सुखरूप

Bus Accident

औरंगाबाद | समोरील टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या एस.टी.ला बस धडकली. दरम्यान दोन्ही बस एकमेकांत अडकल्याने सुमारे दोनशे फूट दोन्ही बस घासत गेल्या. या अपघातात चालक गंभीरपणे जखमी झाला आहे.सुदैवाने दोन्ही बस मधील प्रवासी सुखरूप असून कुणालीही इजा झालेली नाही. मात्र एस. टी.चे मोठे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास … Read more

आंबेनळी घाटात मित्राच्या लग्नाला निघालेल्या दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू

सकलेन मुलाणी । महाबळेश्वर सातारा पोलादपूर महाबळेश्वर राज्यमार्गावर आंबेनळी घाटात मित्राच्या लग्नाला निघालेल्या दुचाकीस्वाराला एसटी बसची मागील बाजू लागून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याला पोलादपूर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आली होते. मात्र उपचारादरम्यान जखमी दुचाकीस्वराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या युवकाला पोलादपूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. मात्र तेथील … Read more

कलिंगड मालवाहतूक एसटी पाचशे फूट खोल दरीत कोसळली; चालकासह दोघे गंभीर जखमी

सातारा :- महाड वरून कलिंगड भरून सातारच्या दिशेने येणारी देवरुख सावंतवाडी डेपोची मालवाहतूक एसटी केळघर घाटात पाचशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात मालवाहतुक एसटीच्या चालकासह आणखी एक सहकारी असे दोघेजण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. दोघा जखमींवर उपचार सुरु आहेत. देवरुख सावंतवाडी डेपोची मालवाहतुक एसटी महाडवरुन साताऱ्याकडे कलिंगड घेऊन येत होती. … Read more