CAIT ने अॅमेझॉनला म्हंटले जागतिक गुन्हेगार, पीयूष गोयल यांच्याकडे त्वरित बंदी घालण्याची मागणी
नवी दिल्ली । परदेशी अनुदानीत ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात गेल्या चार वर्षांपासून देशव्यापी चळवळीचे नेतृत्व करणारे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने आज सरकारकडे मागणी केली आहे की, काल एका वृत्तसंस्थेमध्ये झालेल्या मोठ्या बातमीचा खुलासा लक्षात घेता अॅमेझॉनने भारताचा ई-कॉमर्स व्यवसाय नियंत्रित करण्यासाठी एक विचारशील धोरण विकसित केले आहे. अॅमेझॉन भारत सरकारच्या नियम, कायदे आणि धोरणांची … Read more