एक्सचेंजद्वारे शेअर्सच्या खरेदीवर कंपन्यांना TDS कपात करण्याची आवश्यकता नाही : CBDT
मुंबई । ज्या कंपन्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा कमोडिटी एक्सचेंजमधून ट्रेडिंग करताना कोणत्याही किंमतीचे (अगदी 50 लाखाहून अधिक किंमतीच्या) वस्तू खरेदी करतात त्यांना त्या व्यवहारावर टॅक्स (TDS) वजा करणे आवश्यक नसते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने असे सांगितले आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 10 जुलैपासून TDS कपात करण्याच्या तरतूदीची अंमलबजावणी केली आहे. 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या … Read more