सुशांतसिंह प्रकरणाचा तपास CBI कडे; न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय !- देवेंद्र फडणवीस

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संधान व्यक्त केलं आहे. आजचा निर्णय हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. याशिवाय फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत, म्हणाले…

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याने त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही असं म्हटलं. मात्र, मुबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली आहे. संजय … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यावर पार्थ पवारांचं सूचक ट्विट, म्हणाले..

नवी दिल्ली । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर पार्थ पवार (parth pawar) यांनी ट्विट केलं आहे. सत्यमेव जयते, असं सांगत पार्थ यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अभिनेता सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पार्थ … Read more

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवा; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पोलिसांना आदेश

नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री … Read more

सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआयने ‘या’ 6 जणांविरोधात केला गुन्हा दाखल

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने 6 जणांविरूद्ध गुन्हा (एफआयआर) नोंदविला आहे. सीबीआयने सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने आयपीसीच्या कलम 306, 341, 342, 420, 406 आणि 506 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. हे … Read more

अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार; केंद्रानं बिहार सरकारची विनंती स्वीकारली

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. अखेर केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस स्वीकारली  आहे. केंद्र सरकारने सुशांत प्रकरणाच्या CBI चौकशीस मान्यता दिली आहे. गेल्या दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र … Read more

५ वर्ष ज्या मुंबई पोलिसांसोबत काम केलं, त्यांच्याचं कार्यक्षमतेवर सवाल खडे करता? ठाकरेंचे प्रत्युत्तर

मुंबई । सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी विरोधी पक्षाने राज्य सरकार आणि मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. विरोधी पक्ष इंटरपोल किंवा नमस्ते ट्रम्प यांच्या अनुयायांना या प्रकरणी चौकशीसाठी आणू शकतात. देवेंद्र फडणवीस यांना हे समजलं … Read more

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या: पार्थ पवारांनी केली गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास ४० दिवसांचा काळ लोटला आहे. तरी देखील त्यांच्या आत्महत्ये मागील ठोस कारण समोर आले नाही. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३७ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. एवढचं नाही तर सुशांतची आत्महत्यानसून हत्या आहे, असं वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशी सोपवण्यात यावी, … Read more

आयकर विभाग आता पॅन आणि बँक खात्यांशी संबंधित माहिती 10 तपास आणि गुप्तचर संस्थांना देणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राप्तिकर विभाग एकात्मिक दहशतवादविरोधी मंच नॅटग्रिड (NATGRID) अंतर्गत CBI आणि NIA सह 10 तपास आणि गुप्तचर संस्थांसह पॅन आणि बँक खात्यासह कोणत्याही घटकाचा तपशील शेअर करेल, असे एका अधिकृत आदेशात म्हटले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 21 जुलैच्या आदेशात म्हटले आहे की, स्थायी खाते क्रमांक, कर वजावट व संग्रह खाते … Read more

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीने केली CBI चौकशीची मागणी; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चाहते आणि अभिनेते शेखर सुमन तर सतत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत, नुकतेच राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनीही … Read more