म्हसवड शहरात मध्यरात्री नंग्या तलवारी नाचवत चोरट्यांची दगडफेक

दहिवडी | म्हसवड शहरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी हातात नंग्या तलवारी घेऊन धुमाकूळ घातला. म्हसवडचे नगरसेवक केशव कारंडे यांच्या घरासह सनगर गल्ली, गुरव गल्ली, मुख्य बाजारपेठ व खंडोबा मंदिर परिसरातील 6 हून अधिक घरांचे कडी-कोयंडा तोडत अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

महिलेसह मुलींवर गुन्हा : पक्षांचा पिंजरा खरेदीच्या बहाण्याने दुकानदारांच्या पैशाची बॅग लंपास

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पक्षांचा पिंजरा घेण्यासाठी आलेल्या महिलेने व तिच्यासोबत असलेल्या मुलींनी दुकानदाराने ठेवलेल्या पैशाच्या बॅगवर डल्ला मारून त्यातील रोख 80 हजार रूपये लंपास केल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली आहे. याबाबतची फिर्याद अल्ताफहुसेन युसुफ मुतवल्ली (वय 52, रा. गुरूवार पेठ, कराड) यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला … Read more

एकाच आरोपीकडून दिवसभरात सलग दोन चेन स्नॅचिंग; घटना CCTV कॅमऱ्यात कैद

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरात पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्यांना थांबवण्यासाठी औरंगाबाद मध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाने दावा केला होता की यामुळे गुन्हेगारी कमी होईल. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच आहे. आज शहरात 2 ठिकाणी राजाबाजार आणि सिडको परिसरामध्ये पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग आणि गळ्यातील गंठण चोरीचा … Read more

चोरटयांनी सोनसाखळी साठी वृद्धाला नेले फरपटत; पहा थरारक Video

औरंगाबाद प्रतिनिधी | चारचाकी मधून आलेल्या चोरट्यानी  रस्त्याने जाणाऱ्या एका 62 वर्षीय वयोवृद्धच्या गळ्यातील साडेचार टोळ्यांची सोनसाखळी हिसकवली एवढेच नाही तर त्या वृद्धाला सुमारे 20 ते 25 फूट फरपटत नेले ही धक्कादायक घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास सिडको एन-5 परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटना … Read more

नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी – सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांचे पालन केले गेले नाही तर होणार नाही अप्रेजल

हॅलो महाराष्ट्र । कामगार मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यावर, DGHS अर्थात Directorate General of Health Services ने सेफ वर्कप्लेससाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की, सामाजिक अंतर आणि कंपनीच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असेल. यामध्ये सीसीटीव्हीद्वारे कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. … Read more

थरारक ! रस्ता ओलांडणाऱ्या एका 2 वर्षाच्या मुलाच्या अंगावरून गेली कार, मात्र तुटला फक्त एक दात; व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलमध्ये दोन वर्षांच्या मुलाला एका कारने धडक दिली. या कारची दोन चाके ही त्या मुलाच्या अंगावरून गेली परंतु तरीही मुलाचे एकही हाडही मोडले नाही कि त्याला कसलीही गंभीर दुखापत झाली नाही. हे दृष्य पाहून पहिले लोकांनी घाबरुन बंद डोळे करून ओरडू लागले आणि त्यानंतर त्यांनी पहिले की ते मूल जिवंत आहे … Read more

वेगाने आलेल्या या ट्रकने डझनभर वाहनांना चिरडले, महामार्गावरील मोठा अपघात; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये असा एक भयंकर अपघात घडला आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. रशियाच्या चेल्याबिन्स्कमधील उरल महामार्गावर वेगाने आलेल्या ट्रकने आपला कंट्रोल गमावला आणि पुढे धावणाऱ्या डझनभर गाड्यांना चिरडले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 2 लोकांचा जागीच मृत्यू झाला तर 7 लोक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. आरटीच्या वृत्तानुसार, … Read more

आईला धक्का मारुन तरुणीचे भररस्त्यात फिल्मी स्टाईल अपहरण; थरार CCTV कॅमऱ्यात कैद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झज्जरच्या कॅन्टोन्मेंट शेजारील एका युवतीला भरदिवसा कारमध्ये आलेल्या काही लोकांनी पळवून नेले. अपहरणकर्त्यांनी ही घटना जेव्हा ती मुलगी आईसह शिवणकाम क्लास संपवुन घरी जात होती तेव्हा घडवून आणली. मुलीच्या अपहरणच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या तिच्या आईनेही आपल्या मुलीला वाचविण्याचा आतोनात प्रयत्न केला, पण त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यावेळी, घटनास्थळापासून जवळच्याच अंतरावर … Read more