Indian Railways : सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेचे एक पाऊल पुढे; मुंबईसह ‘या’ स्थानकांवर चेहरा ओळखणारे 3652 CCTV कॅमेरा बसवणार

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सार्वजनिक ठिकाण म्हंटल की चोरी होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यातल्या त्यात ते बस स्टॅन्ड किंवा रेल्वे स्टेशन सारखं प्रवाश्यानी खचाकच भरलेलं ठिकाण असेल तर मग चोराची चोरी कशीच पकडली जात नाही. त्यासाठीच आता मुंबई मध्यवर्ती स्टेशनवर (Indian Railways) सुरक्षा वाढवली जाणार आहे. स्टेशनवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. रेल्वे … Read more

जिल्हा कारागृहात CCTV फोडण्याचा प्रयत्न; कैद्यास 2 वर्षांची सक्तमजुरी

Satara Jail News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनेक घटना घडत आहेत. बंदीवानांमध्ये किरकोळ कारणांवरून वादावादी होतेय. आता तर एका कैद्याकडून कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी बंदी विकास भीमराव बैले (वय ३१, रा. कुशी, ता. पाटण) याला जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत … Read more

Satara News : कराडच्या कृष्णा नदीवरील पुलावर पसरणार स्ट्रीटलाईटचा झगमगाट

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलानी कऱ्हाड-विटा मार्गावर येथील कृष्णा नदीवर कोट्यवधीचा पूल उभारला गेला; पण या पुलावर एकही पथदिवा लावला गेला नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात या पुलावर काळोख पसरत असतो. त्यामुळे याठिकाणी स्ट्रीटलाईटआणि CCTV बसवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने … Read more

विंग येथे बिबट्याची तीन पिल्ले अन् आईची भेट : सीसीटीव्हीत कैद

leopard cubs

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी काल दुपारी ऊसतोडणी सुरू असताना अढळलेली बिबट्याची तीन्ही पिल्ले अखेर तीच्या आईच्या ताब्यात देण्यात वनविभाला रात्री यश आले. पिल्लाना एका प्लास्टीक बकेटमध्ये ठवले होते. रात्री 9.30 ते 12 दरम्यान बिबट्या मादीने दोन पिल्लाना उचलले. तर पहाटे एकाला ताब्यात घेतले. सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात घटना कैद झाली आहे. येथील कानिफनाथ मंदिर परिसरात तानाजी नाना … Read more

वनवासमाचीत बिबट्याच्या एका पिल्लाला मादीने नेले : सीसीटीव्हीत कैद

Leopard Cub

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वनवासमाची येथे काल सोमवारी दुपारी बिबट्यांची 3 आढळली होती. त्यापैकी आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याच्या एका पिल्लाला घेऊन गेली. सदरचा प्रकार वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाल्याने शेतकऱ्याच्यात भीतीचे वातावरण आहे. कराड तालुक्यातील वनवासमाची येथे स्मशानभूमी शेजारी प्रकाश … Read more

Video : SGM काॅलेज समोर एकाला दुचाकीने उडविले, अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद

Karad CCTV Camera Accident

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराजवळील विद्यानगर- सैदापूर येथे यश संकुल समोर रात्री भीषण अपघात झाला. एसजीएम काॅलेजच्या समोर झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराने रस्त्यावर चालणा-या तरुणाला उडवले. अपघाताची सर्व घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या अपघातातील जखमीवर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. समाधान विठ्ठल खरात असे जखमीचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

सीसीटीव्हीमुळे गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत : दत्तात्रय दराडे

पुसेसावळी | पुसेसावळी पोलीस दुरक्षेत्रा अंतर्गत येणार्‍या वडगावमध्ये ग्राम पंचायतीच्या वतीने सी. सी. टीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास पोलीस यंत्रणेला मदत होणार आहे. तसेच गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. तरी गावामध्ये चोरीचे प्रमाण कमी होण्यास सी.सी. टीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे मदत होणार असल्याचे मत औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय दराडे यांनी … Read more

कृष्णापूल ते बनवडी फाटा मार्गावर स्ट्रीटलाईट, CCTV बसवावेत : नवाज सुतार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णापूल ते बनवडी फाटा मार्गावर स्ट्रीटलाईट आणि CCTV बसवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, कराड- विद्यानगर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्वर्गीय पी.डी.पाटील साहेब यांच्या … Read more

स्वतः मृत्यूच्या दारात असतानादेखील आईने लेकाला वाचवलं

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एक आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करू शकते. कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकते, कोणत्या संकटाशी दोनहात करू शकते याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिने आपल्या पोटच्या लेकाला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या … Read more

Video : भोळेवाडीतील बिबट्याच्या पिल्लांना मादीने अखेर 3 दिवसानंतर नेले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भोळेवाडी (ता.कराड) येथील शिवारात शनिवार दि. 16 रोजी ऊसतोड सुरु असताना तोडणी कामगारांना अंदाजे 25 ते 30 दिवस वयाची दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. कराड वनविभागाचे कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन्ही पिलांना सुरक्षित ठिकाणी दिवसा उजेडी हलविले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मादी बिबट्या आपल्या पिल्लांसाठी आक्रमक होऊ … Read more