Bank Privatisation : आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि ओव्हरसीज बँक यांमध्येही होणार निर्गुंतवणूक
मुंबई । आता आणखी दोन बँकांची नावे निर्गुंतवणुकीच्या (divestment) लिस्टमध्ये समाविष्ट झाली आहेत. सूत्रांच्या अहवालानुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेलाही आता डिव्हेस्टमेंट मिळेल. निर्गुंतवणुकीच्या पहिल्या टप्प्यात या दोन्ही बँका आपला 51 टक्के हिस्सा विकतील. सन 2022 साठी सरकारने निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. पावसाळी अधिवेशनात या दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणासाठी केंद्र सरकार … Read more