आता ‘या’ बँका आणि कंपन्यांची केंद्र सरकार करणार विक्री; नक्की काय योजना आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार, हे सरकारी कंपन्यांचे (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग-PSU) तसेच सरकारी विमा कंपन्या आणि बँकांचे खासगीकरण करण्याची तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘LIC आणि एक Non Life Insurace कंपनीला वगळता सरकार अन्य सर्व विमा कंपन्यांमधील आपला संपूर्ण हिस्सा हप्त्यांमध्ये विकू शकेल. येथे बँकांचेही खासगीकरण करण्याची योजना आहे. याबाबत पीएमओ, अर्थ मंत्रालय … Read more

आता दर महिन्याला ५९५ रुपये गुंतवून बनू शकाल लखपती, ‘या’ सरकारी बँकेने सुरू केली ही योजना

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक व्यक्तीला शक्य तितक्या लवकर लक्षाधीश होण्याची इच्छा असते. मात्र योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. लोकांच्या या अडचणी लक्षात घेता एका सरकारी बँकेने आपल्याला लखपती बनवण्याची स्कीम सुरू केली आहे, हे बहुतेक लोकांना माहिती नाहीये. होय , अगदी बरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची सेंट लाखपति ही स्कीम लोकांना … Read more

छोट्या उद्योग धंद्यांना दिलासा! सेंट्रल बँकेने सुरु केली Emergency Loan ची सर्व्हिस; ‘असा’ करून घ्या फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात सूक्ष्म, लघु तसेच मध्यम प्रकारच्या उद्योगांना अतिरिक्त वर्किंग कॅपिटल देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक आपत्कालीन कर्ज सेवा सुरू केली आहे. यासाठी बँकेने गॅरंटेड इमर्जन्सी क्रेडिट लाइन (जीईसीएल) लागू केली आहे. कोरोना संसर्गामुळे सध्या सर्व प्रकारचे उद्योगधंदे बंद पडले आहेत, त्यामुळे बँकेच्या पुढाकाराने या उद्योगांना दिलासा मिळणार आहे. सध्याच्या … Read more

या बँकांचा बदलू शकतो अकाउंट नंबर, IFSC कोड; जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ एप्रिलपासून सरकारी बँका या देशातील मोठ्या बँकांमध्ये विलीन होणार आहेत, यासाठीची नोटिफिकेशन नुकतीच जारी केली गेली आहे. सरकारने हा अध्यादेश मंजूर केल्यानंतर, सुमारे १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. बँकांच्या विलीनीकरणानंतर त्याचा सर्वात जास्त परिणाम हा त्या बँकांमधील खातेदारांवर होईल कारण की, या सर्व खातेदारांचे अकाउंट नंबर, आणि IFSC … Read more

SBI ला झटका! ४११ करोड रुपयांचा चूना लाऊन ‘या’ कंपनीचा मालक भारतातून फरार

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) ११ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामदेव इंटरनॅशनल असे फसवणूक केलेल्या कंपनीचे नाव असून कंपनीचे मालक भारतातून फरार झाले असल्याचे समजत आहे. सदर प्रकार उघड झाल्यानंतर या कंपनीचे मालक देशातून पळून गेले आहेत. सीबीआयने अलीकडेच त्यांच्याविरोधात … Read more