हा तर लोकशाहीवर हल्ला; राज्यसभेतील गोंधळावरुन शरद पवार संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभेत पेगासस हेरगिरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यावेळी सरकारने विरोधकांनी सभागृहात उपस्थित मार्शल्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारने विरोधी पक्षातील सदस्यांवर गैरतवर्तन केल्याचा आरोप केला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्या १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नंतर विमा … Read more

विदेशी नागरिकांना भारतात लसीकरणास परवानगी; केंद्राचा मोठा निर्णय

corona vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून भारत सध्या सावरत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे. देशातील नागरिकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. देशात आतापर्यंत जवळपास 51 कोटीहून अधिक लशीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत. पण … Read more

2014 पासून देशाला ग्रहण लागलं; नाना पटोलेंचा केंद्रावर हल्ला

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे.  ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी केंद्रावर सडकून टीका केली.  या देशाला 2014पासूनच ग्रहण लागलं आहे. ज्यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही. ते लोक सत्तेत बसले आहेत. त्यांच्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे असे नाना पटोले यांनी … Read more

50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी ; शिवसेनेचा केंद्र सरकार वर हल्लाबोल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला असून केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु 50 टक्के आरक्षणाची तरतूद असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण व … Read more

‘अच्छे दिन’चा ऊर्जावान नारा देऊनही आज देशभरात गरिबी व भिकारीच; संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातून देशातील गरीबी आणि भिकारी यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला फटकारले आहे. देशात गेल्या 50 वर्षांत गरिबी हटली नाही तर 7 वर्षात अच्छे दिन देखील आले नाहीत अस म्हणत त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला. हिंदुस्थानसारख्या देशात गरिबी आणि भिकारयांची … Read more

महाराष्ट्र पूरस्थिती: केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल; पंतप्रधान मोदींचे आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून महापुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. याबाबत मोदींनी ट्विट करत माहिती … Read more

केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमीच; पेट्रोल डिझेल दरवाढी वरून रोहित पवारांचा केंद्राला खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डिझेल आणि गॅस च्या दरवाढीनमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून विरोधक याच मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत असतात . राज्यात तर ठिकठिकाणी विरोधकांकडून वाढत्या महागाईवरून निदर्शने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकार वर टीका खोचक टीका … Read more

केंद्र सरकारचा निर्णय; आता मिळणार 25 हजारापेक्षाही कमी लसी

औरंगाबाद | कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाल्यावर प्रचंड प्रमाणात लसीकरणासाठी नागरिक येत होते. परंतु लसींचा साठा कमी मिळत असल्यामुळे अधून मधून लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. आता पर्यंत 18 वर्षांवरील 7 लाख 35 हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळाला आहे. केंद्र सरकारकडून औरंगाबाद शहराला तब्बल 25 हजार डोस मिळत … Read more

देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे – रामदास आठवले

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ,  ती काळाची गरज आहे, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. जातीनिहाय जनगणना केल्यानंतर देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे याची माहिती मिळेल. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं … Read more

मराठा समाजाला मोठा धक्का !! केंद्राची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली

maratha aarakshan 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. 102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना SEBC कायद्याअंतर्गत एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचनं निकाल दिला होता. त्याच निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी याचिका मोदी सरकारनं दाखल केली होती. पण ती याचिकाच फेटाळण्यात आलीय. … Read more