म्युकरमायकोसिस हा रोग साथीचा आजार म्हणून घोषित ; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने उद्रेक केला असतानाच कोरोना रोगाच्या साथीसोबतच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराची साथ सुरू झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली असून देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत.  म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांची दखल केंद्र सरकारने घेतली असून या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारकडून … Read more

कोरोनावरील औषधे राजकारणी, सेलिब्रिटींना कशी मिळतात? कोर्टाचा राज्य आणि केंद्राला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे राजकारणी व सेलिब्रिटींना कशी मिळतात? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला केला आहे. तसेच याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही दिले. राजकीय नेते व सेलिब्रिटी यांच्याकडे परवाना नाही. त्यामुळे ते वाटपकर्ता असलेली औषधे, ऑक्सिजन चांगल्या दर्जाचा आहे, याची खात्री कोण देणार?’ … Read more

केंद्राची करोना साथ हाताळण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगत सल्लागार समितीतील विषाणू शास्त्रज्ञाचा राजीनामा

jamil

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची दुसरी लाट ही धोकादायक ठरत आहे. कोरोना विषाणूच्या या दुसऱ्या लाटेचा धोका आणि त्याची पूर्वकल्पना केंद्र सरकारला आधीच देण्यात आली होती पण सरकारची करोना साथ हाताळण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगत प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार शास्त्रज्ञांच्या फोरम(INSACOG)मधून राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. ही फोरम कोरोना विषाणू च्या विविध … Read more

लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब ; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. देशात कोरोनामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लस, … Read more

नेहरू- गांधींनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेमुळेच देश आजही तग धरून आहे- शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे कान टोचले आहेत. या कोरोना काळात देखील देश तग धरून राहिलाय तो ७० वर्षांपासून पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच. ती पुण्याई मोठी आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदी … Read more

देशात पुन्हा लॉकडाउन लागणार का?? केंद्र सरकार म्हणते….

modi lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता देशात पुन्हा लॉकडाउन होणार का असा प्रश्न पडला आहे.नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुढच्या काळात … Read more

देशात मोफत लसीकरण सुरू करा ; देशातील सर्वपक्षीय नेत्यांची केंद्राला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण देखील वाढलं असून चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संपूर्ण देशभर मोफत लसीकरणासाठी केंद्राला निवेदन दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा, … Read more

केंद्र आणि राज्य सरकारांनो जागे व्हा; सोनिया गांधी यांचे आवाहन

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सध्या करोनाने अक्षरशः थैमान घातले असून कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढलं आहे. आरोग्य यंत्रणेवरील भार वाढल्याने, ती कोलमडत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला काही सूचना केल्या आहेत व देशवासियांना आवाहन देखील केलं आहे. देशावासियांसाठी हा संकटाचा काळ आहे. आपण एकमेकांचा हात … Read more

परदेशात लस पाठवण्यापेक्षा आपल्याच नागरिकांना वापरली असती तर ही वेळ आली नसती ;अजितदादांचा केंद्रावर आरोप

ajit pawar narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सुरुवातीला तयार झालेली लस दुसऱ्या देशात पाठवायची काहीही गरज नव्हती असे आपले स्पष्ट मत असल्याचं पवार म्हणाले आहेत. आज एक मे … Read more

गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे ; शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प व योजना गुजरातला नेऊन ठेवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करायचे व महाराष्ट्राची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू आहे. महाराष्ट्र व गुजरात ही तशी जुळी भावंडे. सदैव एका नात्याने एकत्र राहिले. त्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आजही होतच आहे.परंतु गुजरात व्यापारी असला तरी महाराष्ट्र लढणारा आहे. महाराष्ट्र लढेल … Read more