भारत, चीनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक सुरु; भारतीय लष्करी प्रवक्ते म्हणतात…
वृत्तसंस्था | भारत आणि चीनचे अधिकारी सद्यस्थीतीत सीमावर्ती भागात लक्ष देण्यासाठी प्रस्थापित मुत्सद्दी, लष्करी माध्यमांद्वारे काम करत आहेत. या परिस्थितीत त्यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती ही अनुमानाच्या आधारे अथवा ठोस पुराव्यांशिवाय माध्यमांमध्ये देणे हे उपयुक्त नाही असे भारतीय लष्कराचे प्रवक्ते यांनी म्हंटले आहे. त्यांनी माध्यमांना अशा प्रकारच्या वृत्तांकनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) … Read more