पेट्रोल-डिझेलसह महागाईपासून नागरिकांची होणार सुटका; मोदी सरकारची मोठी तयारी

modi government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिकांचे जगणेच हैराण करून टाकले होते. परंतु, आता देशात लवकरच या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आहेत. देशातील पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून (Modi Government)  हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारने या संबंधित आखलेल्या नवीन योजनेमध्ये, तब्बल 1 कोटी रुपये मंत्रालयांच्या बजेटमधून री- अॅलोकेट … Read more

आता 15 भाषांमध्ये होणार SSC भरती परीक्षा; सरकारची मोठी घोषणा

SSC Recruitment language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून (SSC) एक मोठी बातमी समोर आली आहे. आता SSC द्वारे घेतलेल्या जाणाऱ्या सरकारी नोकरी भरती परीक्षा आता इथून पुढे 15 भाषांमध्ये घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. “भाषेच्या अडचणीमुळे कोणत्याही तरुणाने सरकारी नोकरीची संधी चुकवू नये” यासाठी SSC ने हा निर्णय घेतला … Read more

PM Vishwakarma Yojana : मोदी सरकारची जबरदस्त योजना; 30 लाख जनतेला मिळणार प्रत्येकी 3 लाख रुपये

PM Vishwakarma Yojana (1)

PM Vishwakarma Yojana | स्वातंत्र्यदिनानिमित्त करण्यात आलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. या योजनेला लगेच 24 तासांच्या आत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेची विश्वकर्मा जयंती दिनी अंमलबजावणी करण्यात येईल. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी तब्बल 13 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या … Read more

राजद्रोहाचा कायदा होणार हद्दपार; अमित शहांची मोठी घोषणा

amit shaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्रजांच्या काळापासून चालत आलेला राजद्रोह कायदा रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितावरील राजद्रोहाचा कायदा पूर्णपणे रद्द होणार आहे. यासंदर्भात अमित शहा यांनी लोकसभेत आयपीसी, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आणि … Read more

खूषखबर!! मधुमेह, डोकेदुखीसह ‘या’ गंभीर आजारांवरील औषधांच्या किंमती झाल्या कमी

medicine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एखाद्या आजारावरील औषधांच्या किंमती परवडणाऱ्या नसल्यामुळे रुग्णाला त्या औषधांची खरेदी करणे शक्य होत नाही. अनेकवेळा तर मेडिकल खर्च न परवडल्यामुळे रुग्णाला आपली ट्रीटमेंट अर्ध्यातच थांबवावी लागते. मात्र आता इथून पुढे अशी वेळ येणार नाही. कारण की, NPPA कडून काही गंभीर आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये, मधुमेह, वेदना, ताप, … Read more

आयुष्मान भारत योजनेत मृत घोषित व्यक्तींवर उपचार सुरू; CAG कडून घोटाळा उघडकीस

ayushman bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील नागरिकांना उपचारादरम्यान सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेत घोटाळा झाल्याचे उघडकिस आले आहे. याबाबत कॅगकडून (CAG)  मोठा खुलासा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत असे रुग्ण लाभ घेत आहेत ज्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, या योजनेतील तब्बल ९ लाख लाभार्थ्यांचे एकाच नंबरवरून रजिस्ट्रेशन करण्यात आले … Read more

शाळकरी विद्यार्थ्यांची मज्जा!! जेवणात मिळणार इडली, पराठा आणि बरंच काही

mid day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येत आहे. यापूर्वी माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना फक्त खिचडी देण्यात येत होती. मात्र इथून पुढे माध्यान्ह भोजनात भगर, थालीपीठ, इडली-सांबार आणि पराठाही देण्यात येणार आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीकडून हा निर्णय घेण्यात आला असून याचे स्वागत शिक्षणमंत्री दीपक केसरकर … Read more

तंबाखू -पान मसाल्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम

Pan Masala Tobacco IGST refund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तंबाखू आणि पान मसाला यासारख्या वस्तूंच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहोचते. तरी देखील भारतात मोठ्या संख्येने या वस्तूंचे सेवन केले जाते. त्याचबरोबर या वस्तूंवर सरकारकडून टॅक्स देखील वसूल केला जातो. या वस्तूंना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तंबाखू, पान मसाला या वस्तूंच्या निर्यातीवर इंटिग्रेटेड जीएसटी रिफंड रूटवर निर्बंध लागू केले आहे. 1 ऑक्टोंबर … Read more

Edible Oil Price : गृहीणींसाठी दिलासा! खाद्यतेलांच्या किंमती झाल्या कमी; केंद्र सरकारची मोठी माहिती

Edible Oil Price

Edible Oil Price । कोरोना काळापासून खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील होरपळून निघाली होती. मात्र गेल्या काही काळापासून खाद्यतेलाच्या किमती जागतिक पातळीवर घटल्या आहेत. याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, रिफाइंड सूर्यफूल तेल २९ टक्क्यांनी, रिफाइंड सोयाबीन तेल १९ टक्क्यांनी आणि पामोलिन तेल २५ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. खाद्यतेलाच्या किमती पुन्हा एकदा … Read more

2023 मध्ये सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला जाणार हे मोदींनी 2018 मध्येच सांगितलं होतं; Video व्हायरल

Narendra Modi In Sansad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्राचे पावसाळी अधिवेशन सुरु असून काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीने मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे, जर लोकसभा सभापतींनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले तर मोदी सरकारला लोकसभेत बहुमत सिद्ध करावं लागू शकते. त्याच दरम्यान आता मोदींचा २०१८ मधील एक व्हिडिओ व्हायरल होत … Read more