मध्य रेल्वेच्या ‘या’ निर्णयामुळे स्टेशन वरील गर्दी कमी होतेय

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. यात सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी मुंबई लोकलच्या स्थानकात पाहायला मिळते. ह्याच गर्दीमुळे अनेकजण फलाट बदल्यावर पटरी ओलांडून जाताना … Read more

Central Railway : मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय; आगीच्या घटना टाळण्यासाठी उचलले ‘हे’ पाऊल

Central Railway smoke detectors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे (Central Railway) आपल्या प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सोयीस्कर, सुखकर तसेच सुरक्षित व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध योजनाही आखल्या जातात. त्यातच आता मध्य रेल्वेने प्रवास हा सुरक्षित करण्यासाठी एकूण 30 ठिकाणचे लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद केले आहे. तसेच आगीच्या घटना टाळण्यासाठी 420  स्मोक डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. आगीच्या … Read more

सावधान! रेल्वेत सिगारेट ओढत असाल तर पडेल महागात; तब्बल इतक्या प्रवाशांवर कठोर कारवाई

railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रेल्वेमध्ये आणि रेल्वे परिसरात सिगारेट ओढणाऱ्या आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींवर मध्य रेल्वेकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यात मध्य रेल्वेने 1150 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 4.96 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे आता इथून पुढे देखील रेल्वेमध्ये किंवा रेल्वे परिसरात सिगारेट ओढताना किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना … Read more

Central Railway : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे सोडणार 12 विशेष गाड्या; कसे असेल वेळापत्रक?

Central Railway special train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 6 डिसेंबर हा भारतीयांच्या आयुष्यातला काळा दिवस मानला जातो. या दिवशी सर्व भारतीयांनी एका महामानवाला गमावले होते. ते महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबर पासून मुंबईतील त्यांच्या समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लाखो लोक येत असतात. चैत्यभूमी येथे तब्बल 25 लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात. आणि चैत्यभूमी … Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे सोडणार 14 विशेष गाड्या; कसे असेल वेळापत्रक?

madhya railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने या महत्वपूर्ण दिनानिमित्त 14 अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे जाहीर केले आहे. नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी 3, सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम- अजनी- नागपूरसाठी 6 आणि अजनी ते सीएसएमटीसाठी 1 अशा पद्धतीने या रेल्वे गाड्या सोडण्यात … Read more

Central Railway : मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय!! आता 2 शिफ्टमध्ये होणार काम

Central Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. मुंबई उपनगरातील लोकांचा मुंबईत येण्याचा प्रवास आणखी सोपा व्हावा या दृष्टीने मध्य रेल्वेने (Central Railway) खाजगी कंपन्यांना व अन्य आस्थापनाला आपल्या कार्यालयीन … Read more

Central Railway : मालवाहतुकीतून मध्य रेल्वेची महिनाभरात 610 कोटींची कमाई

Central Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे प्रवासी वाहतुकी बरोबरच मोठ्या प्रमाणात मालवाहतूक देखील करते. भारतीय रेल्वेच्या उत्त्पन्नाचा मोठा हिस्सा प्रवासी वाहतुकीतुन न येता मालवाहतुकीतूनच रेल्वेला मिळतो. त्यामुळे माल वाहतुकीवर सर्वच रेल्वे विभागाचे विशेष लक्ष असते. यातूनच मध्य रेल्वे विभागाने (Central Railway) सप्टेंबर महिन्यात मोठी कमाई केली आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्यात माल वाहतुकीतून एकूण 610 कोटी … Read more

Central Railway मध्ये बंपर भरती; 10 वी पास करू शकतात अर्ज

indian railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदाच्या तब्बल 2422 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 15 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पद संख्या – 2422 पदे भरले जाणारे पद – अप्रेंटीस नोकरी … Read more

महाबळेश्वर येथील मध्य रेल्वेच्या हाॅलिडे होमला टाळे

सातारा | महाबळेश्वर वनविभागाने धाडसी कारवाई करीत येथील मध्य रेल्वेच्या हाॅलिडे होमला टाळे ठोकले. मध्य रेल्वेच्या ताब्यात असलेली वन विभागाची 5 एकर मिळकत आपल्या ताब्यात घेतली होती. वारंवार नोटीस पाठवुन देखील मध्य रेल्वेने वन विभागाच्या भाडे पट्ट्याचे नुतनीकरण केले नाही. त्या मुळे त्यांच्याकडे थकलेल्या लाखो रूपयांच्या वसुलीसाठी अखेर वन विभागास ही कारवाई करावी लागली अशी … Read more

“मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार”; पंतप्रधान मोदींची घोषणा 

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून पार पडले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी “मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन … Read more