भाजपा- राष्ट्रवादी ट्रोला-ट्रोली
मुंबई प्रतिनिधी| बालभारतीने मराठी संख्याशास्त्र वाचनात बदल केल्या पासून महाराष्ट्रातील राजकीय फड बराच मनोरंजक आणि एकेमेकाना ट्रोल करण्यात व्यस्त आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बालभारतीतील बदलावरून राष्ट्रवादीनं आधी मुख्मंत्र्यांना फडणवीस च्या ऐवजी फडण दोन शुन्य असं म्हणायचं का असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला होता. बालभारतीच्या पुस्तकातलं उदाहरण देत, शरद गवत आण… अशा शब्दातून मुख्यमंत्र्यांनी … Read more