शर्जिल उस्मानीला आपले मत प्रदर्शित करण्याचा अधिकार- छगन भुजबळ

पुणे  |  पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शर्जिल उस्मानी या तरुणानं केलेल्या भाषणावरून महाराष्ट्रात सध्या राजकीय गदारोळ सुरु आहे. शर्जिल उस्मानीला आपले मत प्रदर्शित करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात केले. भुजबळ हे नाशिककर म्हणून ९४ व्या संमेलनाचे आमंत्रण नियोजित संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर … Read more

भाजपमधले ७० टक्के आमदार आमचेच, तेव्हा….; छगन भुजबळांनी दिला सूचक इशारा

मुंबई । काही दिवसांपूर्वीच हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ‘घरवापसी’ची साद घातली. त्यानंतर मेगाभरतीवरून भाजपा … Read more

‘भुजबळ साहेबांनी धीर दिला म्हणून, मी व्हीलचेअरवर असतानाही अर्थसंकल्प मांडू शकलो’; जयंत पाटलांचा आठवणींना उजाळा

मुंबई । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षातील दिग्गज नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जयंत पाटलांनी आपल्याला झालेल्या अपघातावेळी भुजबळांनी केलेली मदत यानिमित्ताने सांगितली. छगन भुजबळांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी अर्थसंकल्प तयार केला, व्हीलचेअरवर बसून सभागृहात मांडलाही, अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर … Read more

MPSC परीक्षा पुढे ढकलण्यावरुन छगन भुजबळ नाराज? म्हणाले..

मुंबई । MPSC परीक्षा पुढे ढकलण्यावरुन राज्याचे अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने त्यावर जास्त चर्चा करता येणार नाही असं ते म्हणाले आहेत. परीक्षा वेळेत झाली पाहिजे असंही काही जणांचं मत होतं हे त्यांनी नमूद केलं. परीक्षा रद्द करू नये, हे माझं वैयक्तिक … Read more

पार्थ पवार प्रकरणावर छगन भुजबळ म्हणाले.. “नया है वह!”

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांचं वर्णन ‘नया है वह’ या शब्दात केलं आहे. तसंच अजित पवार नाराज नसल्याचंही भुजबळ म्हणाले. पवार कुटुंबात सगळं … Read more

म्हणुन मुख्यमंत्री ठाकरे लवकरच करणार नाशिक दौरा – छगन भुजबळ

मुंबई | जगभरात कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आटोकाट प्रयत्न करत आहेत. शहरासह ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन ते तीन दिवसात वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमसोबत नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. करोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रथमच मुंबईबाहेर पडणार आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी … Read more

छगन भुजबळ राजीनामा द्या म्हणत भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन; रेशन दुकानात निकृष्ट तूरडाळ विकली जात असल्याचा आरोप

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळात निकृष्ट दर्जाचे तांदूळ व डाळ सर्व गोरगरीब जनतेला रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटण्यात आली असल्याचा आरोप होत आहे.  या धान्य वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट डाळ व तांदूळ वितरण हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करून जबाबदार असलेल्या मंत्री व अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात … Read more

लॉकडाउनमध्ये नाशिक दौरा केल्यानं अक्षय कुमार अडचणीत? भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक । बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार २ दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ … Read more

मंत्री-मुख्य सचिव वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण, म्हणाले..

मुंबई । मंत्री व सचिवांमध्ये खडाजंगी झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. असा कोणताही वाद झालेला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत बाहेरचं कोणी येत नाही. मग वाद झाला म्हणता तर तो बघितला कुणी?, असा उलट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या विभागाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता आणला गेल्याचा आरोप केल्याचे सांगितले … Read more

नियमांचा भंग केल्याप्रकरणी ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द- छगन भुजबळ

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात रेशन धान्य वाटपात अनियमितता आणि नियमांचा भंग केल्याप्रकरणी ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच ४८३ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर राज्यातील ९३ रास्तभाव दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. अन्न,नागरी पुरवठा … Read more