राऊतांनी हिंमत असेल तर गोव्यात निवडणूक लढवावी; चंद्रकांतदादांचे आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्व पक्षांनी उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. “राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी … Read more

2019 ला भाजपच्या गद्दारीमुळेच पराभव झाला ; शिवसेना नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक लागण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले आहे. भाजपची गद्दारी हे माझ्या पराभवाचे प्रमुख कारण आहे, … Read more

पवारांबद्दल पोटदुखी असल्यामुळे चंद्रकांत पाटलांकडून अशी वक्तव्ये ; हसन मुश्रीफांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. “ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत एकजूट राहिली आहे. याची पोटदुखी असल्याने चंद्रकांत पाटील हे पवारांवर टीका करणारी वक्तव्ये करत आहेत.” अशी … Read more

हीच ती वेळ मुख्यमंत्र्याची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवण्याची – चंद्रकांत पाटील 

Chandrakant Patil Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याने केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री म्हणजे उठणे, जाणे, भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे असं आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे,” अशी … Read more

राज्यातील कारभार सुरळीत, चंद्रकांत पाटलांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल; राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका केली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांवर निशाणा साधला. “देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता … Read more

“तुम्ही खुर्च्याच उचला…”; भाजप नेत्याचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी पाटील यांच्यावर टीका केली. त्याच्या टीकेनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे. “तुम्ही खुर्च्याच उचला…,”अशा तीन शब्दात भातखळकरांनी टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील … Read more

शरद पवारांसारख्या सह्याद्री पर्वताची उंची तुमच्यासारख्या टेकड्यांना काय कळणार; राऊतांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

RAUT CHANDRAKANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. त्याचा आज राऊतांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटलांच्या टीकेला राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्या इतकी व्यक्तीमत्त्वाची उंची गाठावी. तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री … Read more

शरद पवार पंतप्रधान कधी होतील हे राऊतांनी सांगावे; चंद्रकांतदादांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत माध्यमांना माहिती देत देत आहेत. यावेळी त्याच्याकडून निवडणुकीतील विजयाबाबत केल्या जात असलेल्या भविष्यवाणी वरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. “या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर राऊत यांनी शरद पवार पंतप्रधान … Read more

राजाबरोबर आता प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्या वतीने सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आणि पन्नास टक्के क्षमतेने काम करण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आजारपणामुळे घरातूनच काम करीत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वर्क फ्रॉम होमवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. आता … Read more

सत्तेत आल्यापासून सरकारने खादाड वृत्तीमुळे कर्मचाऱ्यांचा पगारही खाल्ला; चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप केला जात आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत या सरकारला कसलाही विचार नाही. सत्तेत आल्यापासून आपल्या खादाड वृत्तीला कायम ठेवून सरकारने आता कर्मचाऱ्यांचा पगार खायलाही सुरुवात केली आहे,” अशी टीका पाटील … Read more