मनसे – भाजप युतीबाबत पहिले पाऊल; राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवल्या ‘त्या’ क्लिप्स

raj thackarey chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्या आघाडीच्या शक्यतेने जोर धरला आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर आक्षेप असल्यामुळे भाजप मनसेशी युती करु शकत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच म्हटले होते. परंतु आता राज ठाकरे यांच्या अलीकडच्या त्यांच्या भाषणाच्या … Read more

…तेव्हाच्या पूरपरिस्थितीत आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे जीवितहानी झाली असून मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्या ठिकाणी भेट न दिल्याने विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आमच्या काळात आम्ही बोटीत बसून … Read more

राज ठाकरेंनी परप्रांतीय विरोधी भूमिका बदलली तर …; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप आणि मनसे यांच्या आघाडीच्या शक्यतेने जोर धरला आहे. दरम्यान नाशिक येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीची शक्यता वाढली आहे. मात्र राज ठाकरेंनी परप्रांतीय विरोधी भूमिका बदलली तर त्यांचं स्वागत आहे असं चंद्रकांत पाटील यांनी … Read more

रात्री कोणाला अटक झाली तर…; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील काही नेत्यांच्या मागे ईडी चा ससेमिरा मागे लागला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. मी इथेच नाशिक मध्ये आहे, रात्री कोणाला अटक झाली तर प्रतिक्रिया द्यावी लागेल अस विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद संपल्यानंतर … Read more

शिवसेना पक्षाबाबत चंद्रकांत पाटलांच मोठं विधान, म्हणाले….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडी सरकार फारकाळ टिकणार नाही. तर शिवसेना पक्षाला आजही आमचे मित्र मानतो असे भाजप सुरवातीपासून सांगत आली आहे. सध्या गाजत असलेल्या शिवसेना आमदार संजय राठोड यांचे प्रकरण व महाविकास आघाडीतील धुसफूस यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना पक्षातील आमदार संजय राठोड हे आमचे दुष्मन … Read more

फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणूस; राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून जोरदार टीका होऊ लागल्याने याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांकडूनही भाजपवर आता हल्लाबोल केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस आहेत, आशा शब्दात गोटे यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

आता चंद्रकांत पाटील तुम्ही जनतेची जाहीर माफी मागा : काँग्रेसने सुनावले खडे बोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारने धार्मिक कार्यक्रम घेण्यावरती निर्बध घातले. त्यामुळे आता महाराष्ट्रात आषाढी एकादशीची वारीही राज्य सरकारने रद्द केली. या सरकारने घेतलेल्या निर्णयावरून भाजपमधील अनेक नेत्यांकडून टीका करण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत … Read more

आम्ही भाजपा नेत्यांना ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’ म्हणणार नाही ; नाना पटोलेंचा टोला

nana patole chandrkant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा उल्लेख पप्पु असा केला होता. नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत अस चंद्रकांत पाटील यांनी म्हणल्यानंतर आता नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील काहीही बोलले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबूजा म्हणणार नाही असा टोला त्यांनी लगावला. … Read more

भास्कर जाधवांची दुसऱ्या दिवशीदेखील बॅटिंग, भाजपची अभिरुपविधानसभा उधळवली

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. तोदेखील वादळी स्वरूपाचा ठरला आहे. भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत भाजपची प्रतिविधानसभा बंद केली. भाजपच्या आमदारांनी आज सकाळी सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. विरोधी … Read more

प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्ब वर चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान; म्हणाले की….

chandrakant patil pratap sarnaik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारावर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहून भाजप सोबत जुळवून घेण्याचे आवाहन केलं. दरम्यान या लेटरबॉम्ब बाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारल असता त्यांनी सूचक वक्तव्य केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, १८ महिन्यापासून हेच घसा कोरडा होईपर्यंत सांगतोय. बाळासाहेब … Read more