लॉकडाऊनमधील ‘या’ लग्नाने चंद्रकांतदादांना माणसांत आणि जमिनीवर आणलं

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील लॉकडाऊनमध्ये एका साध्या विवाहसोहळ्यास हजेरी लावली.

भाजपाने आपल्या कोट्यातील एक जागा आरपीआयला द्यावी – रामदास आठवले

मुंबई ।  येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. या ४ जागांपैकी एक जागा भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला द्यावी अशी मागणी आज रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक … Read more

चंद्रकांतदादा म्हणाले, भाजपचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही पण..

पुणे । विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याला भाजपचा विरोध नाही आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील समितीने उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची शिफारस करणं चुकीचं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 28 मेपर्यंत कोणताच धोका नव्हता. तरी त्यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य करण्याच्या शिफारशीची एवढी … Read more

पालघर प्रकरणात चंद्रकांतदादांची उडी म्हणाले,गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा द्या!

मुंबई । पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाले असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून ही मागणी केली … Read more

आमची छाती फाडून बघा, त्यात तुम्हाला ‘राम’च दिसेल; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना ‘हनुमान’ टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्या दौरा पार पडला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. भाजप आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही भाजपपासून वेगळे झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं होत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून … Read more

जुनिअर पवारांनी झेलला जुनिअर ठाकरेंवरील राजकीय वार, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात उद्धव ठाकरेंच्या नैत्रुत्वात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपचे नेते त्यांना वारंवार लक्ष करताना दिसत आहेत. असाच एक प्रयन्त करत नाशिक येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’च्या संपादकपदावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला हाणला होता. ‘कोणताही अनुभव नसताना मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं. ठाकरे आता सगळंच घेऊ लागलेत,’ असं … Read more

शिवसेनेशी आमचं अजूनही भावनिक नातं कायम- चंद्रकांत पाटील

सांगली प्रतिनिधी । दोन भाऊ भांडून वेगळे रहात असले तरी शिवसेनेशी भावनिक नाते कायम आहे. त्यामुळे भविष्यकाळात भाजप-शिवसेना एकत्र येतील का? की येणार नाही, हे काळच ठरवेल, असं विधान मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. महाविकास आघाडीने आमच्या कारभाराच्या चौकशीची भिती दाखवू नये, चौकशीला आम्ही घाबरत नाही, चौकशी करा पण त्याचा तत्काळ अहवाल सादर … Read more

सत्तेची खुर्ची गेली, आता बसायची पण टिकेना..? जेव्हा भर पत्रकार परिषदेत चंद्रकांतदादांची खुर्ची मोडते..!!

सोलापूर प्रतिनिधी । राजकारणी आणि खुर्चीचं नातं अतूट आहे. मात्र, खुर्चीनेच दगा दिला तर.. हो असाच काहीसा प्रसंग महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर ओढवला. राज्यातील सत्तासंघर्षात खुर्ची गमावलेले चंद्रकांत दादा पाटील आज सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी पत्रकारांचे प्रश्न आणि दादांची तडाखेबंद उत्तर यामुळं ऐन भरात आलेल्या पत्रकार परिषेदमध्ये अचानक गोंधळ … Read more

सरसकट कर्जमाफीसाठी चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरात काढला हजारो शेतकऱ्यांसोबत धडक मोर्चा

राज्य सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात भाजपनं कोल्हापूरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत विराट मोर्चा काढला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धडक मोर्चा कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे. महाविकासआघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि शर्ती रद्द व्हाव्या आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी भाजपनं हजारो शेतकऱ्यांच्या समवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढला.

दादा खरं बोलले, मेगाभरतीमुळेच भाजपनं सरकार घालवलं; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

पाटील यांच्या याच विधानाचा धागा पकडून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा खदखद व्यक्त केली.