कोल्हापूरच्या वाट्याला येणार केंद्रीय मंत्री पद ?

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी केंद्रात युतीची एकहाती सत्ता आल्यानंतर आता मंत्रीपदाच्या चर्चा रंगायला सुरवात झालीय.एकाच वेळी दोन खासदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद देण्याची गरज असल्याचे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे कोल्हापूरला मंत्री पदाची संधी मिळणार का ? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिलंय. कोल्हापूरचा … Read more

दुष्काळी उपाय योजनांबाबत शरद पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपाला चंद्रकांत पाटीलांचे हे उत्तर

patil

कोल्हापूर प्रतिनिधी | सरकारराने ऑक्टोम्बरपासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या असून पवार माहिती न घेता दुष्काळाचे राजकारण करत असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलीय. दुष्काळी उपाययोजनाबाबत शरद पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यानी आज उत्तर दिलंय. पवारांच्या माहिती न घेता बोलण्याची चिंता वाटत असल्याच त्यांनी म्हंटलय.तर सगळ्यांनी मिळून दुष्काळाचा सामना करण्याची गरज त्यांनी … Read more

लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा अधिक मिळणार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  राज्यातील वातावरण हे भाजपसाठी खूप चांगले आहे. सामान्य जनता हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर खूप समाधानी आहे त्यामुळे सर्वात जास्त जागा किंबहुना २०१४ सालच्या जागांहुन अधिक जागा भाजप सेने युतीच्या निवडून येतील. असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला ते आज सांगली मध्ये पत्रकारांशी बोलत होते. शरद … Read more

शरद पवारांच्या घरातील एक हि माणूस लोकसभेतत जाणार नाही : चंद्रकांत पाटील

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | शरद पवारांच्या घरातील एकही व्यक्ती लोकसभेत निवडून जाणार नाहीत त्यामुळे ते पराभवाची करणे लिहू लागले आहेत. शरद पवारांनी ईव्हीएम मशीनवर घेतलेला संशय आणि त्या संदर्भात केलेले विधान त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान शरद पवारांच्या घरातील एक हि … Read more

धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच बारामती मतदारसंघाच्या निकालाबद्दल हे सूचक विधान केले आहे. भाजपने यावेळी निववडणुकीत बारामती जिंकण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र त्यांचे बारामती जिंकण्याचे दावे हे ईव्हीएम छेडछाडीवर आधारित होते का असे धक्कादायक विधान करून शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवरच प्रश्न चिन्ह उभा केले आहे. सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची … Read more

गोकुळ दुध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा : शिवसेना

efda dce a e dafcad

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी , गोकुळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी शिवसेनेच्यावतीन करण्यात आली. पशुखाद्यामध्ये शंभर रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने जनावरांसह गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पशुखाद्याची दरवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा टप्प्या- टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकानी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शिवसेनेन दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यतल्या गोकुळ दूध संघाने … Read more

म्हणून झाली सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट

Untitled design

भोर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून गणला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला सुरुंग लावण्याचा इरादा भाजपने केला आहे. म्हणून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विजयासाठी आता चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. बारामतीत भाजपचा उमेदवार  विजयी करण्यासाठी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी रणनीती आखली आणि  त्यानंतर ते … Read more

जयंतरावांची अवस्था ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ : चंद्रकांतदादा पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला स्वतःचे नेते, कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. जे-जे कोण आमच्याकडे येईल, त्यांना आम्ही सामावून घेणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांना न सांभाळता येणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे,’ असल्याची तोफ महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डागली. सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार खासदार … Read more

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत नाही हा तर विरोधकांचा कांगावा – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई | मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर असताना मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार नाही असा सूर विरोधकांचा असून तो केवळ कांगावा आहे असं चंद्रकात पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मुस्लिम समाजात बागवान , खाटीक, तांबोळी अशा अनेक ४२ जाती असून त्यांना आज मिळत आहे परंतु अजून काही आरक्षणापासून वंचित जातींचा अभ्यास करून आम्ही त्या जातींना ओबीसी प्रवर्गात … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याचसाठी विरोधक आक्रमक – चंद्रकांतदादा पाटील

Chandrakant Patil

मुंबई | विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यामुळे सभागृह चालून न देणे एवढंच त्यांच्या हातामधे आहे असं म्हणत भाजपा नेते आणि सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधी पक्षीयांवर निशाना साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याचसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत असं म्हणत पाटील यांनी विरोधकावर आरोप लगावला. हिवाळी अधिवेशना दरम्यान पत्रकार परिषदेत ते … Read more