MS Dhoni : धोनीसाठी कायपण!! BCCI बदलणार IPL चा ‘तो’ नियम? चेन्नईला काय फायदा?

MS Dhoni IPL 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 साठी मेगालीलाव घ्यायचा का? किती प्लेयर्स रिटेन करण्याची मुभा द्यायची? यावरून BCCI आणि IPL फ्रेंचायजी मध्ये चर्चा सुरु आहे. बीसीसीआयने अद्याप जाहीर केलं नाही कि, मेगा लिलावासाठी किती खेळाडू कायम ठेवता येईल. मात्र महेंद्रसिंघ धोनीसाठी (MS Dhoni) बीसीसीआय ५ वर्षांपूर्वीचा जुना नियम बदलण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे. जर … Read more

महेंद्रसिंह धोनी IPL 2025 खेळणार की नाही? माहीच्या उत्तराने चाहत्यांची चिंता वाढली

MS DHONI IPL 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंह धोनी… तुमचा आमचा लाडका धोनी.. काही लोकांसाठी माही तर काहींसाठी थाला… देशातील सर्वात मोठा फॅनबेस असलेला हा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) … तो मैदानात उतरताच धोनी धोनीचा नारा संपूर्ण स्टेडियम मध्ये गुंजताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र हाच धोनी आगामी IPL २०२५ खेळणार कि नाही याबाबत चाहत्यांच्या मनात संभ्रम आहे. धोनी … Read more

MS Dhoni : धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट; चेन्नईच्या CEO नी सांगूनच टाकलं

MS Dhoni retirement update (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2024 मधून चेन्नई सुपर किंग्सचा संघ बाहेर गेल्यानंतर महेंद्रसिंघ धोनीचा (MS Dhoni) आयपीएल प्रवास संपला कि काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे. पुढच्या आयपीएल मध्ये धोनीची बॅटिंग पाहायला मिळेल का? मैदानावर धोनी दिसेल का? या विचारांनी चाहते चिंतेत आहेत. धोनीने सुद्धा आपल्या आगामी करिअरबाबत किंवा निवृत्तीबाबत ठोस असा कोणताही … Read more

धोनीचा IPL मधील प्रवास संपला? त्या Video ने चाहत्यांचा काळजात पाणी

MS Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरू कडून पराभव पत्करावा लागल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. यंदाची आयपीएल ही महेंद्रसिंघ धोनीची शेवटची आयपीएल असेल अशा चर्चा आयपीएल सुरु होण्यापूर्वीच सुरु होत्या, त्यामुळे धोनीसाठी तरी यावेळी आयपीएल जिंकावी अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र कालच्या पराभवानंतर हे स्वप्न आता स्वप्नच राहिले असून धोनी … Read more

धोनीचा जबरा फॅन!! थेट मैदानात घुसला अन ‘थाला’ चे पाय धरले

MS Dhoni Fan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंघ धोनी (MS Dhoni) … सिर्फ नाम ही काफी है !! भारतीय क्रिकेटप्रेमींनी जर सर्वात जास्त प्रेम कोणत्या खेळाडूवर केलं असेल तर तो धोनीच ,…. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून धोनीने निवृत्ती घेऊन अनेक वर्ष झाली तरीही त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) प्रत्येक सामन्यात याची … Read more

साक्षी भाभीनंतर मीच असा व्यक्ती आहे की… धोनीसमोरच जडेजा काय बोलून गेला

jadeja dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यातील दोस्ती आपल्या सर्वांचा माहित आहे. दोघेही एकमेकांबद्दल भरपूर काही सांगत असतात. मधल्या काळात दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र आता जडेजाने धोनीबद्दल असं एक विधान केलं आहे ज्यामध्ये दोघांमध्ये सर्व काही आलबेल आहे … Read more

धोनीने CSK चे कर्णधारपद सोडलं; मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यांवर धुरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आयपीएल २०२४ ला उद्यापासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलुरू या दोन संघात उद्या आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. मात्र त्यापूर्वीच चेन्नईच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिह धोनी कर्णधार पदावरून पायउतार झाला आहे. त्याच्या जागी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यांवर चेन्नईची धुरा देण्यात आली आहे. … Read more

MS Dhoni : Thala Is Back!! मैदानावर सराव करताना दिसला धोनी (Video)

MS Dhoni Video

MS Dhoni : देशातील सर्वात मोठी लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL २०२४ येत्या 22 मार्च पासून सुरु होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणजे महेंद्रसिंघ धोनी…. चेन्नई सुपर किंग्सचे यशस्वीपणे नेतृत्व करणारा धोनी फक्त मैदानावर जरी दिसला तरी त्याच्या नावाने प्रेक्षक जल्लोष करताना आपण पाहतो. फक्त चेन्नईच … Read more

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; स्टार सलामीवीर IPL च्या निम्म्या हंगामाला मुकणार

IPL 2024 Devon Conway

IPL 2024 : देशातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL २०२४ ची सुरुवात येत्या २२ मार्च पासून होणार आहे. त्याअनुषंगाने सर्वच संघ तयारीला लागले आहेत. मात्र याच दरम्यान, महेंद्रसिंघ धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्टार्ट डावखुला सलामीवीर डेवोन कॉनवे दुखापतीमुळे सुरवातीचा आयपीएलचा … Read more

यंदाची IPL धोनीची शेवटची?? चेन्नईच्या CEO नी केलं मोठं विधान

MS Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2024 ची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. नुकताच यंदाच्या आयपीएल सीजनसाठी सर्व खळाडूंचा लिलाव झाला असून आता संघ सुद्धा सज्ज झाले आहेत. IPL म्हंटल कि, सर्वात जास्त चर्चा रंगते ती चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) … गेल्या काही IPL सीजन दरम्यान ही धोनीची शेवटची आयपीएल असेल का? असा प्रश्न … Read more