कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला; पुणेकर ऋतुराज गायकवाडचे मायदेशी जल्लोषात स्वागत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळताना दमदार कामगिरी करणाऱ्या मराठमोळ्या पुणेकर ऋतुराज गायकवाड यांचं घरी परतल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. ऋतुराजने फक्त दमदार कामगिरीच केली नाही तर यंदाच्या आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपचा मानकरीही ठरला. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम नोंदवला … Read more