एक किलो टोमॅटोची किंमत 100 रुपये ! किंमती का वाढत आहेत सरकारने दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे. त्याचबरोबर आता भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. टोमॅटोचे दर हे आता सर्वसामान्यांच्या खिशाला भारी झालेले आहेत. टोमॅटोची विक्री ही दिल्लीत 80 ते 100 रुपयांवर होती. ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की,’ या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांची … Read more

टोमॅटोची किंमत 80 रुपयांच्या पुढे गेली! एका महिन्यात अचानक तीन वेळा किंमती कशा वाढल्या ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. टोमॅटोचे भाव हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतच आहेत. बर्‍याच शहरांमध्ये किरकोळ टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 60-70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. पासवान म्हणाले की,’ कापणीचा वेळ न मिळाल्याने टोमॅटोचे दर … Read more

दिलासादायक! पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरू असलेल्या वाढीला लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न वाढल्यामुळे सर्वसामान्यांना याबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची किंमत ही सातत्याने वाढत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. पण गेल्या नऊ दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. सरकारी ऑईल … Read more

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती न वाढल्याने सर्वसामान्यांना दिलासा! जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींदरम्यान सलग दुसर्‍या दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बुधवारी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. यानंतर राजधानी दिल्लीत एका लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला 80.43 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, एक लिटर डिझेलची किंमत ही 80.53 रुपये असेल. राजधानी दिल्लीशिवाय देशातील इतर … Read more

आज सोन्याच्या दरात किंचित घसरण, जाणून घ्या आजचे दर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  सोनेबाजारात आज सोनेदरात किंचित घट झाल्याची दिसून आली. तर चांदीच्या दरात ही घट दिसून आली. आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,२५०रु तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम  ४८,२५० इतका नोंदवला गेला. तर चांदीचा दर प्रति १ किलोग्रॅम ४७,७००रु इतका नोंदविला गेला आहे. गुरुवारी हा दर २२ कॅरेट सोन्याचा प्रति … Read more

पुढील आठवड्यात होऊ शकते अनलाॅक २.० ची घोषणा; ‘या’ गोष्टी होतील सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे 25 मार्च ते 31 मे दरम्यान देशात लॉकडाउन लादण्यात आला. त्यानंतर 30 जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उघडण्यासाठी अनलॉक -1.0 चा 1 जूनपासून प्रारंभ झाला. आता सरकारने अनलॉक-2.0 ची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 30 जून रोजी अनलॉक-2.0 वर काही गाइडलाइन्स जारी केल्या जाऊ शकतात. अधिकाऱ्यांनी न्यूजला सांगितले की, या वेळी … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दारात १४ दिवसांत ८ रुपयांची वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी सतत वाढतच आहेत. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किंमती घसरल्या असल्या तरीही त्याचा फायदा लोकांना मिळत नाही आहे. शनिवारी, देशातील सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने सलग 14 व्या दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. यावेळी पेट्रोल 7.60 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 8.28 … Read more

सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे भाव 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदी नंतर सराफ बाजार सुरु झाल्यापासून सोन्या चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. आज देखील बाजारात सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात घसरण आढळून आली. आजचा एमसीएक्स सोन्याचा दर ४७,२०० रु प्रति १० ग्रॅम असा होता. तर चांदीचा एमसीएक्स दर ४७,१००रु प्रति किलो असा होता. २२ कॅरेट सोन्यामध्ये १ ग्रॅम सोन्याचा आजचा … Read more