Indian Railways : 13 तास उशिरा धावली ट्रेन; कोर्टाने दिलेली शिक्षा पाहून व्हाल चकित

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) हे प्रवासाचे उत्तम साधन मानले जाते. विशेष करून लांबच्या प्रवासासाठी सर्वसामान्य माणूस हा रेल्वेला पसंती देतो. कमी खर्चात आरामदायी प्रवास असल्याने रेल्वेला तुडुंब अशी गर्दीही पाहायला मिळते. कधी कधी तर रेल्वे उशिराही सुटतात, त्यामुळे भारतीयांना या गोष्टीची सवय सुद्धा झाली आहे. त्यामुळे रेल्वे उशिरा येणार असेल तरी … Read more

हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचे निधन!!

ms swaminath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारताचे महान कृषी वैज्ञानिक आणि हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याचा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला होता. हरित क्रांतीचे जनक म्हणून संपूर्ण देशात त्यांची ओळख होती. मात्र आज त्यांचे … Read more

भारतातील ‘ही’ 2 शहरे समुद्रात बुडणार?

sea city in india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारताला तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलं असून पश्चिम बंगालची राजधानी असलेले कोलकाता आणि तामिळनाडूची राजधानी चेन्नई या दोन्ही शहरांना समुद्राची पातळी वाढल्याने धोका असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. समुद्राची वाढलेली पातळी आशियाई मेगासिटी सह वेस्टर्न ट्रॉपिकल पॅसिफिक बेटे आणि वेस्टर्न हिंद महासागर यांनाही प्रभावित करू शकतात. जर समाजाने उच्च … Read more

कार रेसिंगदरम्यान मोठी दुर्घटना; ‘या’ प्रसिद्ध रेसरचा कार अपघातात मृत्यू

accident

चेन्नई : वृत्तसंस्था – आपण आतापर्यंत अनेक अपघात (accident) पहिले असतील. यातील काही अपघातांचे (accident) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशाच एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चेन्नईत रविवारी राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिपन पार पडली. या दरम्यान हा अपघात घडला आहे. या भीषण अपघातात (accident) प्रसिद्ध रेसर केई … Read more

बसमध्ये आजीबाईने कंडक्टरशी घातली हुज्जत, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक

grand mother fight with conductor

चेन्नई : वृत्तसंस्था – बसमध्ये जागेसाठी किंवा एकमेकांना धक्का लागून झालेली भांडणे आपण पाहिली किंवा ऐकली असतील. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक आजीबाई बस कंडक्टर बरोबर हुज्जत (grand mother fight with conductor) घालताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ बघून तुम्हाला त्या आजींचे कौतुक वाटेल. आजींचे आणि बस कंडक्टरचे हे … Read more

विमानतळावर हार्ट अटॅक आलेल्या प्रवाशाला CISF जवानाने दिले जीवनदान

चेन्नई : वृत्तसंस्था – आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ झटकन वायरल होत असतात. अशा वायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पोलिसांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. काही व्हिडिओंमध्ये पोलिसांच्या (police) कृत्याने त्यांचे कौतुक केले जाते तर काही व्हिडिओमध्ये त्यांच्या कृत्याने त्यांना नेटकऱ्यांचे अपशब्द ही ऐकावे लागते. पण सध्या तमिळनाडूच्या विमानतळावरील हा व्हिडिओ जो वायरल होत आहे. या … Read more

Live मॅचमध्येच कबड्डी खेळाडूचा झाला मृत्यू

Kabaddi

चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या पनरुतीजवळ मणदिकुप्पम गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका कबड्डी (Kabaddi) खेळाडूचा लाईव्ह मॅचदरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या सामन्यादरम्यान (Kabaddi) हि घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान नेमके काय घडले ? मॅच (Kabaddi) सुरू असताना विमलराजच्या रेडची वेळ आली तेव्हा … Read more

फास्ट ट्रेनमधून स्टंट करताना पाय घसरून विद्यार्थ्याचा दुर्देवी अंत

Stunt

चेन्नई : वृत्तसंस्था – तमिळनाडूतील चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 19 वर्षीय विद्यार्थ्याचा फास्ट ट्रेनमधून पडल्याने दुर्देवी मृत्यू (Accident) झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा तरुण विद्यार्थी ट्रेनमध्ये मित्रांसोबत मिळून स्टंट करीत होता. त्यादरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेनमधून खाली (Accident) पडला. त्या मुलाचे नाव नीती देवन असे असून तो तिरुविलंगाडू … Read more

दोन बसेस समोरासमोर एकमेकांना धडकल्या, भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Accsident

चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडूमध्ये एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. हा अपघात ड्रायव्हरच्या केबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे बसच्या ड्रायव्हर केबिनमधून प्रवास करणे किती धोकादायक असू शकते हे समजेल. हि घटना तामिळनाडूमधील सलेम जिल्ह्यात घडली आहे. काय घडले नेमके ? सलेम जिल्ह्यात दोन बस एकमेकांसमोर जोरदार धडकल्या. ही धडक इतकी भीषण … Read more

नवरा कुठल्यातरी मुलीशी बोलत आहे म्हणून बायकोने रागात मोबाईल फोडला, यानंतर नवऱ्याने उचलले ‘हे’ पाऊल

चेन्नई : वृत्तसंस्था – चेन्नईमध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका परक्या महिलेसोबत बोलल्याच्या रागातून बायकोने नवऱ्याचा मोबाईल फोडला तसेच तिच्यासोबत बोलण्याससुद्धा मनाई केली. त्यामुळे व्यथित झालेल्या नवऱ्याने आत्महत्या केली. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णा असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तामिळनाडूतील सुंगुवरछत्रम येथील … Read more