छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा!! स्वराज्य संघटना 2024 च्या निवडणुका लढवणार

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आणि भाजप आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच चुरस असताना आता राज्याच्या राजकारणात आणखी एका नव्या पक्षाची एंट्री झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांची स्वराज्य संघटना 2024 ची निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. आज पुण्यात संभाजी राजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य … Read more

मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करू नका; संभाजीराजेंना कोणाचं पत्र?

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेळगाव येथील राजहंस गडावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात हजेरी लावल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीने छ. संभाजीराजेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी एका खरमरीत पत्राद्वारे संभाजीराजेंवर निशाणा साधला आहे. मराठी माणसाच्या लक्ष्याला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही … Read more

कराडात अजित पवारांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध; भर चौकात ‘मुर्दाबाद’च्या घोषणा

Atul Bhosale Chhatrapati Sambhaji Raje karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कराड येथील ढेबेवाडी फाटा  याठिकाणी आज भाजपच्यावतीने अजित पवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘अजित पवार मुर्दाबाद’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. … Read more

अजित पवारांना धर्मवीर शब्दाचा अर्थ सात जन्मात कळणार नाही; निलेश राणेंचा ट्विटद्वारे हल्लाबोल

Nilesh Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एक दावा केला. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करून अजित पवारांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “शेतकऱ्यांना मुतून पाणी देण्याची भाषा करणारे अजित पवार यांना धर्मवीर या शब्दाचा अर्थ ह्या जन्मात काय … Read more

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचा छ. संभाजीराजेंवर गंभीर आरोप…

Sambhaji Raje

मुंबई | मुंबई येथे झालेली बैठक ही पूर्वनियोजित होती, तसेच छ. संभाजीराजे यांनी कोणीही बैठकीत बोलायचे नाही अशी दमदाटी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांनी करत आक्रमक झाले आहेत. छ. संभाजीराजे म्हणाले होते, कोणी काही बोलले तर मी निघून जाईन. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आणि छ. संभाजीराजेंच्यातील हे प्रकरण आता तापणार असल्याचे दिसत आहे. … Read more

औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्र बाहेर फेकलं पाहिजे; संभाजीराजेंची आझमींवर टीका

Chhatrapati Sambhaji Raje Abu Azmi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शहराच्या नामांतरानंतर औरंगाबाद शहराचं नाव ‘संभाजीनगर’ करण्यात आले. यावरून राजकारण केले जात असून समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी नुकतेच एक खळबळजनक विधान केले. त्यांच्या विधानावरून छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे जोरदार टीका केली आहे. “औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही. अशा व्यक्तीला सर्वात आधी महाराष्ट्राच्या बाहेर … Read more

महाराष्ट्राची परंपरा जाणणारा सुयोग्य व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करावा; संभाजीराजेंची पंतप्रधानांकडे मागणी

Chhatrapati Sambhaji Raje Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज ट्विट केले आहे. “भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे व महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा,” अशी मागणी ट्विटद्वारे संभाजीराजेंनी राष्ट्रपती व पंतप्रधान … Read more

साताऱ्यात धर्मवीर संभाजीराजे यांचा पुतळा बसविण्यास पालिकेची मंजुरी : छ. वृषालीराजे भोसले यांची माहिती

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात गोडोली तळे परिसरात धर्मवीर श्री. छ. संभाजीराजे यांचा पुतळा बसवण्याची मागणी शाहुनगरी फौंडेशनच्यावतीने नगरपालिकेकडे करण्यात आली होती. त्यास पालिकेने मंजुरी दिली असून हा विषय धोरणात्मक असल्याने जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती शाहुनगरी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्री. छ. वृषालीराजे भोसले यांनी दिली आहे. सातारा ही स्वराज्याची चौथी … Read more

तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी का गेला होतात? संजय पवारांचा संभाजीराजेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होता येत नाही अस म्हणता मग पाठिंब्यासाठी अशा वाघांकडे का आलात?? असा उलट सवाल करत शिवसेनेचे राज्यसभेचे पराभूत उमेदवार संजय पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंवर निशाणा साधला. आम्हाला छत्रपती घराण्याबद्दल आदर आहे पण त्यांचा बोलवता धनी वेगळाच कोणीतरी आहे असेही ते म्हणाले. संभाजीराजे हे आमचे छत्रपती … Read more

शिवेंद्रराजेंच्या गेम केल्याच्या वक्तव्यानंतर दोन्ही राजे “खिडींत” : राजकीय चर्चांना उधाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्याचे राजे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजी राजेंचा राज्यसभेला गेम केला असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले होते. शिवसेना पक्षातील नेत्यांनी भाष्यही केले. शिवेंद्रराजेंच्या गेम केल्याच्या वक्तव्यानंतर सातारा येथील लिंबखिंड येथे रविवारी रात्री आ. शिवेंद्रसिंहराजे आणि संभाजीराजे या दोन्ही राजांची खिंडीत धावती भेट झाली. कोल्हापूरचे छत्रपती … Read more