ड्रायव्हरने स्वत:हून बस तलावात उलटवली, २१ जण मृत्युमुखी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये गेल्या आठवड्यात एक बस तलावात पडल्याने मोठा अपघात झाला होता. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर काही दिवसांनी आता एक मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. या अपघाताचा तपास करणाऱ्या पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. हा अपघात जाणूनबुजून घडविण्यात आला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या … Read more

मोबाइल चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबलच्या किंमती अचानक 25% ने वाढल्या ! माहित आहे का? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनकडून आयातीवरील बंदी आणि चीनविरोधी भावना यामुळे आता मोबाईल अ‍ॅक्सेसरीजच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबल यासारख्या मोबाइल अ‍ॅक्सेसरीजची 70-80 टक्के आयात ही चीनमधून होत होती. आता त्यांच्या किंमती या 20 ते 25 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. चिनी वस्तूंची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. याआधीच्या पहिल्या लॉकडाउनच्या 2 महिन्यातही … Read more

चीनी उत्पादनांवर बंदी, किंग काझी यांचे नवीन गाणे चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप कलाकार किंग काझी यांनी बनावट चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी एक नवीन गाणे तयार केले आहे. त्याने या गाण्याचे नाव मेड इन चायना असे ठेवले आहे. या गाण्यात तो सांगत आहे की चीनमधून येणारी प्रत्येक गोष्ट बनावट कशी आहे. दिल्लीच्या खान मार्केट आणि चांदनी चौकमध्ये चीनची उत्पादने कशी विकली जातात हे … Read more

भारतीय सैन्याला ‘हे’ ८९ ऍप डिलीट करण्याचे आदेश, न केल्यास होणार सक्त कारवाई 

नवी दिल्ली । आपल्या ऍपच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना पुरविण्याचे काम चीन करत असल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सांगितले होते. यावर कारवाई करत भारत सरकारने चीनच्या ५९ ऍप वर बंदी घातली आहे. आता भारतीय सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना फेसबुक, इंस्टाग्राम वरील अकॉउंट डिलीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ८९ ऍप डिलीट करण्याचे आणि अन … Read more

अमेरिका करणार चीनवर मोठी कारवाई, १५ दिवसांत घेतले ‘हे’ नऊ महत्वाचे निर्णय 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीन सध्या जगाच्या निशाण्यावर आहे. जगभरात हा विषाणू चीनने पसरवला असल्याचे बोलले जात आहे. भारत चीन सीमेच्या तणावातही अमेरिका भारताच्या बाजूने असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. सध्या महासत्ता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर वाढते आहे असे म्हंटले जाते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच चीनविरोधात … Read more

… तर चीनमध्ये तयार झालेले ‘हे’ प्रॉडक्ट वापरणे ही भारतीयांची मजबूरी आहे ? जाणून घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील सीमेवरील विवादानंतर भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. आता भारत चीनकडून होत असलेली आपली आयात कमी करण्याची तयारी करत आहे. पण बँकिंग आणि पेमेंट्स क्षेत्राशी संबंधित या गोष्टीसाठी भारताला चीनवरच अवलंबून राहावे लागेल. हे पेमेंट टर्मिनल म्हणजे पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन आहे. या पॉईंट ऑफ … Read more

कोरोना प्रमाणेच बुबोनिक प्लेगवरही WHO चीनसोबत, म्हणाले,” ते चांगले काम करत आहेत”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या अंतर्गत मंगोलियामध्ये बुबोनिक प्लेगच्या उघडकीस आलेल्या घटनेनंतर जगभरात पुन्हा एकदा एक नवीन साथ येण्याची भीती निर्माण झाली आहे. उंदरामुळे पसरणाऱ्या या प्लेगला, ‘ब्लॅक डेथ’ असे म्हणूनही ओळखले जाते. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, ते चीनमधील या ब्यूबोनिक प्लेगवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की,’ … Read more

नेपाळ काही ऐकतच नाही! आता बिहार सीमेजवळील नो मेन्स लँडवरील पुलावर लावला बोर्ड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे नेपाळमध्ये राजकीय गोंधळाची परिस्थिती आहे. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे, मात्र हा दबाव कमी करण्यासाठी ते आपला शेजारी असलेल्या भारताशी सीमावाद घालण्यात गुंतले आहेत. अशातच नेपाळ पोलिसांनी रक्सौलमधील भारत-नेपाळ सीमेवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. येथे नेपाळ पोलिसांनी (परसा जिल्हा) या दोन देशांना जोडणार्‍या … Read more

गलवानमधून चिनी सैन्याने माघार घेतल्यानंतर राहुल गांधींचे मोदी सरकारला ३ सवाल

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात संघर्ष झालेल्या पेट्रोलिंग पॉईंट १४ पासून चिनी आणि भारतीय सैन्य मागे हटले आहे. दोन्ही सैन्यातील हिंसक संघर्षानंतर २० दिवसांनी दोन्ही देशाचे सैनिक दीड किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत आहेत. अशा वेळी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवत काही प्रश्न … Read more

भारतापाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही टिकटॉकसहित अनेक चिनी अ‍ॅप्स वर बंदी ? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताकडून मागील आठवड्यात 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया देखील राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये संसदीय समिती लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करू शकते तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही म्हटले आहे की,’ सुरक्षेच्या दृष्टीने अनेक चिनी अ‍ॅप्सवर लवकरच बंदी … Read more