गुजरातमध्ये ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी चीनी कंपनीचा अदानींशी करार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशाच्या सीमेवर तणाव आहे. भारतातून चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता चीनी कंपनीने गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अदानींशी करार केला आहे. या दोन्ही समूहातील प्रस्तावित समूहाचा भाग म्हणून ईस्ट होप समूहाकडून ३०० डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचे समोर आले आहे. चीनमधील ईस्ट … Read more