चिनी स्मार्टफोनबाबत भारत सरकारची कठोर भूमिका, आता प्री इन्स्टॉल अॅप्स आणि कॉम्पोनन्ट तपासले जाणार – Reports
नवी दिल्ली । गेल्या वर्षीपासून लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन (India-China) यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान सुमारे 220 चीनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर भारत सरकार आता चीनी मोबाइल कंपन्यांच्या स्मार्टफोनबाबत कडक भूमिका घेणार आहे. असे वृत्त आले आहे की, भारत सरकार चीनी स्मार्टफोनचे भाग आणि प्री इन्स्टॉल अॅप्सची तपासणी करेल. द मॉर्निंग कॉन्टेक्स्टमध्ये प्रकाशित … Read more