Apple Incची चीनच्या गेमिंग इंडस्ट्रीवर मोठी कारवाई, iOS स्टोअरमधून हटविल्या 30,000 अ‍ॅप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple Inc ने शनिवारी iOS Store in China वरून 29,800 हून अधिक अ‍ॅप्स काढले, त्यातील 26 हजाराहून अधिक अ‍ॅप्स हे गेमिंगसाठी आहेत. चीनची एक रिसर्च फर्म Qimai ने आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. Apple ने चीनी अथॉरिटीद्वारे विना लायसेंस अ‍ॅप्सबाबत ही कारवाई केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात Apple … Read more

मोठी बातमी- Microsoft करणार TikTok च्या अमेरिकेतील व्यवसायाची खरेदी, सोमवारी होऊ शकते अधिकृत घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनचे म्युझिक अ‍ॅप TikTok वर भारतानंतर आता अमेरिकेतही बंदी घातली जाऊ शकते. याबाबतची घोषणा कधीही केली जाऊ शकते. दरम्यान, त्याच्या विक्रीची बातमीही पुढे येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार,जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट टिक टॉकच्या अमेरिकेतील ऑपरेशंसची खरेदी करू शकते. याबद्दलच्या वाटाघाटी या अंतिम टप्प्यात आहेत. TikTok सह सुमारे 106 चिनी … Read more

भारतानंतर आता अमेरिका करणार चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’, कधीही घालू शकतात टिक टॉकवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतानंतर आता अमेरिकेत चिनी अ‍ॅप टिक टॉकवर कधीही बंदी घातली जाऊ शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चिनी अ‍ॅप टिक टॉकवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. यासाठी ते बर्‍याच पर्यायांवर विचार करत आहे. कोरोनाव्हायरस या महामारीचा उद्रेक झाल्यापासून ट्रम्प चीनवर अत्यंत चिडले आहेत. भारत सरकारकडून चीनशी संबंधित कंपन्यांवर डिजिटल स्ट्राइक सुरू … Read more

भारतात आता PUBG सहित सुमारे 275 चिनी अ‍ॅप्सवर घातली जाऊ शकते बंदी, सरकार करत आहे तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर सरकार आता चीनमधील आणखी काही 275 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. सरकार हे पहात आहे की हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा आणि युझर्सच्या गोपनीयतेसाठी धोका दर्शवित नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत त्यांना सर्वप्रथम थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या … Read more

भारताने लादलेल्या चिनी अ‍ॅप्सवरील बंदीमुळे चीन चिंतेत, कंपन्यांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अलीकडेच भारताकडून 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. चीनने आता हे मान्य केले आहे की, भारतात बंदी घातल्यानंतर टिकटॉकची पॅरेंट कंपनी असलेल्या बाईटडन्सला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने … Read more