मुंबईत मेट्रो 3 च्या पहिल्या भुयारी ट्रेनची चाचणी : मुख्यमंत्र्याच्या हस्ते हिरवा झेंडा

मुंबई | मुंबईची नव्याने जी लाइफलाइन तयार होत आहे. त्या मेट्रो 3 च्या पहिल्या ट्रेनचे टेस्टिंग केले आहे. यशस्वीरित्या हे टेस्टिंग झाले आहे. आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हा सिग्नलच आपण दिला आहे. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मेट्रो 3 च्या पहिल्या ट्रेनची चाचणी आज घेण्यात … Read more

मुख्यमंत्र्यांचे अनाधिकृत बांधकामांना अभय? : म्हणतायत “मुद्दा तपासू, तातडीने कारवाई नाही”

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आपल्याला पर्यटन वाढवायचे आहे, पण पर्यावरणही जपायच आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, परंतु लोकांनीही सहकार्य करावे. पर्यटन आणि पर्यावरणाचा बॅलन्स करायचा आहे. शेवटी सर्व ग्रामस्थ आपले आहेत. त्यामुळे तातडीने कुणावर अन्याय होईल, असे सरकार काही करणार नाही. सरकार गोरगोरीबांचे आहे. त्यांची रोजीरोटी जाईल असेही करणार नाही, असे म्हणत अतिक्रमण असलेल्या … Read more

सातारा जिल्ह्यात शिंदे गटाची नवी कार्यकारणी जाहीर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शिंदे गटाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यावर भर दिला आहे. सातारा जिल्ह्यात शिंदे गटाने आपली नवे पदाधिकारी जाहीर केले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यावर जबाबदाऱ्या सोपविल्या. सातारा जिल्हा नवे पदाधिकारी व पदे पुढीलप्रमाणे ः- जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, … Read more

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा | मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर अनेक जिल्ह्याना भेटी दिल्या यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला पण माझ्या जन्मभूमीतील झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे निर्णय घेतांना प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तापोळा (ता. महाबळेश्वर) येथे तापोळा ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचासहकुटूंब नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्कामी सातारा दाैऱ्यावर

Eknath shinde

मुंबई | महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसीय सातारा जिल्हा दाैऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे आज गुरूवारी दि. 11 रोजी दुपारी 12 वाजता रक्षाबंधन सणादिवशी येत आहेत. त्यामुळे दरे गावी उत्साहाचे वातावरण आहे. गावकऱ्यांकडून त्याच्या स्वागताची तयारी असून आजचा मुख्यमंत्री आपल्या गावच्या घरीच मुक्कामी असणार आहेत. … Read more

कारवाई करा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमरण उपोषण : जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्याचे निवेदन

Eknath shinde

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके जिल्हा रुग्णालयाचा कारभार नेहमीच विविध कारणांना चर्चेत असतो. याठिकाणी येणा-या रुग्णांना वेगवेगळया प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. त्याचप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मनमानी, भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराबाबत नेहमीच तक्रारी होत असतात. परंतु तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, अन्यथा 29 ऑगस्टपासून मुख्यमंत्री … Read more