रविवारपासून संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू; मुख्यमंत्र्यांनी जारी केले आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर … Read more

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन ; आंदोलक व पोलिसात झटापट

andolan

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज जालना रोड येथे भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करताना आंदोलक आणि पोलिसांत झटापट पाहायला मिळाली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे 100 कोटी रुपये मगितल्याचा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी केला … Read more

100 कोटींच्या वसुली प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही संबंध ; नारायण राणेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

ठाकरे सरकार सावध; उद्धव ठाकरे -शरद पवार यांच्यात वर्षावर बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजप कडून शिवसेनेला टार्गेट केलं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री … Read more

सचिन वाझे हे लादेन आहे का? असा सवाल करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहे?; परखड सवाल करत राणेंनी केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजप कडून शिवसेनेला टार्गेट केलं जातं आहे. आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली – चंद्रकांत पाटील

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली,” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा … Read more

MPSC परीक्षेची नवी तारीख जाहीर; आता 21 मार्चला होणार MPSC परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलंल्या नंतर राज्यात विद्यार्थ्यांकडून गदारोळ करण्यात आला होता. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे,  आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. आता 21 मार्चला होणार (MPSC Exam … Read more

औरंगाबादेतही कडक लॉकडाऊन? ; मुख्यमंत्र्यांच्या संकेता नंतर शहरात चर्चेला उधाण…

औरंगाबाद: राज्यात कोरोनाचा आलेख दिवसागणिक वाढत आहे.आज घडीला दररोज १० हजार पेक्षा अधिक रूग्ण आढळत आहे. स्थानिक प्रशासन आढावा घेवून विविध जिल्ह्यात निर्बंध लागू करत आहे.औरंगाबाद शहरात आजपासून अंशत: लॉकडाउन सुरू झाला आहे.परंतु लोक पालन करताना दिसत नसल्याने शहरात सुद्धा कठोर लॉकडाउन लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ठाकरे यांनी आज कोरोना … Read more

रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकासआघाडी सरकारचा दुसरा आणि करोना काळानंतरचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं … Read more

पडळकरांच्या निशाण्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ; मुख्यमंत्र्यांना दिले ‘हे’ आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्यामुळे चर्चेत आहेत. आता तर पडळकरांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. जेजुरी येथील आहिल्याबाई होळकर पुतळ्याचे जसे अनावरण केले होते तसाच प्रयोग औंढा नागनाथ (aundha nagnath) इथं करणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले आहे. … Read more