चेहरा भोळा आणि भानगडी सोळा ; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेहरा भोळा आणि भानगडी सोळा’, असं हे सरकार आहे, असं म्हणत भाजप आमदार अशिष शेलार यांनी ठाकरे सरकार वर तोफ डागली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसऱ्या पक्षाचं संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेलं आणि तिसऱ्याने आमचा विश्वासघात केला, असं हे सरकार आहे, … Read more

स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील; मुख्यमंत्र्यांच्या काँग्रेसला कानपिचक्या

nana patole uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी शिवसैनिकांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री 8.30 वाजता उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधतील. कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे लॉकडाऊन मध्ये … Read more

महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार जाईल ; चंद्रकांत पाटलांचं भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे महाविकास आघाडी मध्ये नक्कीच आलबेल आहे की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. त्यातच आता महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार जाईल अस भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. अठरा महिन्यांपूर्वी सरकार आलं तेव्हाच महाविकास आघाडीतील … Read more

राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रूपये अनुदान द्यावे; भाजपची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रासायनिक खतांच्या दरवाढी ने सर्वत्र नाराजी असतानाच केंद्र सरकारने खतांवरील अनुदान वाढवून शेतकऱ्यांना जुन्या दरातच खते देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने खतावरील (डीएपी) अनुदान १४० टक्क्यांनी वाढवले. त्यामुळे शेतकऱ्यांना ती जुन्या दरानेच उपलब्ध होतील. यामुळे सरकारी खजिन्यावर १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे … Read more

सर्वच गोष्टी जर केंद्राने करायच्या तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? – देवेंद्र फडणवीस

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सर्वच गोष्टी जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आपली असफलता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी … Read more

एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? ; भाजपचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विरोधातील लढाई बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरे सरकारच कौतुक केले आहे असं राज्य सरकार कडून सांगण्यात येत आहे. यावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकार वर टीका केली आहे. महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता मोदी ठाकरे सरकारचे कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही असे उपाध्ये यांनी म्हंटल. मुंबई आणि महाराष्ट्राची … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे केंद्राला पत्र; मोदींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अ‍ॅप्लिकेशन तयार करणाची परवानगी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला एक पत्र पाठवले आहे. PM Narendra Modi spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray on the COVID-19 … Read more

मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झालेले मुख्यमंत्री कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील ; भाजपने साधला निशाणा

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या कोरोना काळात राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधल्यानंतर आता याच विधानाचा आधार घेत भाजप नेते अतुल भातखलकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री मिस्टर … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; 18 ते 45 वयोगटातील लोकांचं होणार मोफत लसीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने सर्वसामान्य लोकांची चिंता वाढवली असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकार कडून राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकार सर्व नागरिकांना विनाशुल्क लसीकरण करेल असं ट्विट मंत्री नवाब मलिक यांनी केले.सरकार … Read more